लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, देशभर पक्षविस्तार करणार”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut clears that now shiv sena contest election in all state in country and will do party expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, देशभर पक्षविस्तार करणार”: संजय राऊत

संजय राऊतांनी सांगितलेल्या शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ...

“...तेव्हा निवडणूक लढवली असती, तर पंतप्रधान शिवसेनेचा असता!”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticised bjp and support cm uddhav thackeray statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“...तेव्हा निवडणूक लढवली असती, तर पंतप्रधान शिवसेनेचा असता!”: संजय राऊत

बाबरीनंतर शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंची उत्तर भारतामध्ये एक लाट होती. ते खरे हिंदूहृदयसम्राट होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: '...नाय मातीत गाडलं तर नाव सांगणार नाही'; संजय राऊतांचे भाजपला आव्हान - Marathi News | Sanjay Raut | Shivsena | BJP | Uddhav Thackeray | Shivsena MP Sanjay Raut open challenge to BJP over ED and CBI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...नाय मातीत गाडलं तर नाव सांगणार नाही'; संजय राऊतांचे भाजपला आव्हान

'महाराष्ट्रात भाजपला जमिनीवरुन आस्मानापर्यंत नेलं, आम्ही युतीचा धर्म पाळला.' ...

...तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या; संजय राऊतांनी केलं मोठं विधान - Marathi News | Pakistans borders would have reached Maharashtra says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर पाकिस्तानच्या सीमा महाराष्ट्रापर्यंत आल्या असत्या; संजय राऊतांनी केलं मोठं विधान

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६  व्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्यावतीनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

“PM मोदींच्या सभांना गर्दी होत नाही, म्हणून निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला असावा” - Marathi News | five state election 2022 shiv sena sanjay raut criticized bjp and pm modi over ec decision about campaign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींच्या सभांना गर्दी होत नाही, म्हणून निवडणूक आयोगाने तसा निर्णय घेतला असावा”

महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली असून, आणखी तीन वर्षे हे सरकार टिकेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Balasaheb Thackeray Birth Anniversary : 'बाळासाहेब असते तर विरोधकांची फडफड-तडफड थंड पडली असती'- संजय राऊत - Marathi News | Balasaheb Thackeray Birth Anniversary: 'If Balasaheb was alive, then opposition would have been quite', says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाळासाहेब असते तर विरोधकांची फडफड-तडफड थंड पडली असती'- संजय राऊत

Balasaheb Thackeray Birth Anniversary : 'देशाला तुम्ही हिंदू आहात आणि हा देश हिंदुंचा आहे ही ओळख बाळासाहेबांनी प्राप्त करुन दिली.' ...

Goa Election 2022: “…तर उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेना पणजीतील उमेदवार मागे घेणार”; संजय राऊतांचे संकेत - Marathi News | goa election 2022 sanjay raut hints shiv sena will withdraw candidate from panaji for utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“उत्पल पर्रिकरांसाठी शिवसेना पणजीतील उमेदवार मागे घेऊ”; संजय राऊतांचे स्पष्ट संकेत

Goa Election 2022: निवडणूक जिंकल्यावर अपक्ष म्हणून कायम राहू, भाजपला पाठिंबा देणार नाही, असे उत्पल यांच्याकडून लिहून घेऊ, असे संजय राऊत म्हणाले. ...

Goa Election 2022, Shivsena vs Congress: "राहुल अन् प्रियंका गांधींकडून मला आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल"; संजय राऊतांनी लगावला टोला - Marathi News | Goa Election 2022 Shivsena vs Congress Sanjay Raut Sarcastically Trolled Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra Utpal Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"राहुल अन् प्रियंका गांधींकडून मला आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल"

गोवा निवडणुकीत काँग्रेसशी युती करण्यासाठी आग्रही असणाऱ्या संजय राऊतांनीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची खिल्ली उडवली. ...