लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
दक्षिण नागपुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची फौज, पण उमेदवारांची वानवा - Marathi News | If you want to strengthen Shiv Sena in Vidarbha, take Municipal elections seriously said sanjay raut to party members | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण नागपुरात शिवसेना पदाधिकाऱ्यांची फौज, पण उमेदवारांची वानवा

विदर्भात शिवसेनेला मजबूत करायचे असेल तर मनपा निवडणुका गंभीरतेने घ्या, असे निर्देशच राऊत यांनी यावेळी दिले. ...

मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये; राऊतांच्या आरोपानंतर 'त्या' कंपन्यांना नोटीस - Marathi News | mumbai police gave notice to companies after shiv sena mp sanjay raut alleges money laundering | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलीस ऍक्शन मोडमध्ये; राऊतांच्या आरोपानंतर 'त्या' कंपन्यांना नोटीस

पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू ...

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती - Marathi News | Anil Deshmukh's resignation is a mistake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती

Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही एक चूक होती. त्यावेळी घाईने निर्णय घेण्यात आला. थोडे संयमाने घ्यायला हवे होते, असे सांगत शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी मलिक यांच्यासह देशमुखांची उघडपणे पाठराखण केली. ...

...ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay raut reaction on ED action against Rashmi Thackeray Brother shreedhar patankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात, CM ठाकरेंच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत कडाडले

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट्स ईडीने जप्त केले आहेत. ईडीनं थेट मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर केलेल्या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ...

आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत - Marathi News | The Sangh also has a Muslim cell. So will the team be called Janab Sangh? Sanjay Raut on rss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत

संघाचादेखील मुस्लिम सेल आहे, मग संघाला जनाब संघ म्हणणार का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ...

Sanjay Raut PC: भविष्यात शिवसेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते; संजय राऊतांच्या विधानानं चर्चा - Marathi News | In future, it may be time to fight Shiv Sena on its own says Shivsena MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात शिवसेनेवर स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते; राऊतांच्या विधानानं चर्चा

ज्याठिकाणी भाजपाचं राज्य नाही, मुख्यमंत्री नाहीत तिथेच ईडीच्या धाडी पडल्या जातात. महाराष्ट्र असो वा बंगाल. या तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागत आहेत असा आरोप राऊतांनी केला. ...

Sanjay Raut PC: पार्थ पवारांसाठी शिवसेना ‘मावळ’ची जागा सोडणार?; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | Sanjay Raut PC: Shiv Sena to leave Maval for Parth Pawar, NCP ?; Sanjay Raut said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पार्थ पवारांसाठी शिवसेना ‘मावळ’ची जागा सोडणार?; संजय राऊत म्हणाले...

मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली असताना त्यावर शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत - Marathi News | Shivsena MP sanjay raut critisized over Central Investigation Agency and bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत

केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...