संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Presidential Election 2022: सत्ताधाऱ्यांनी मन मोठे करावे आणि शरद पवार यांना भाजपने राष्ट्रपतीपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ...
Sanjay Raut: समन्वयाचे हिंदुत्व, संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असून, अशांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श आहे, असे सांगण्याचे कारण नाही, अशी टीका संजय राऊतांनी अयोध्येत केली. ...
राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय वादविवादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित आढावा बैठक झाली. ...
सकाळी साडे नऊ वाजता राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. संजय पवार यांचा पराभव कसा झाला? याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली ...