लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मनसे नेते प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खोचक टीका, म्हणाले... - Marathi News | MNS leader Prakash Mahajan criticizes Shivsena Chief Uddhav Thackeray and Sanjay Raut interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेते प्रकाश महाजनांची उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर खोचक टीका, म्हणाले...

साधारणत: कुणीही मुख्यमंत्री असला ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्यांना सकाळ-संध्याकाळ रिपोर्ट करत असतात. मग यांना कसं कळालं नाही याचा अर्थ उद्धव ठाकरे अतिशय बेसावध होते असं विधान मनसे नेते प्रकाश महाजनांनी केले आहे. ...

'त्यांना स्वप्न पाहू द्या'; संजय राऊतांच्या सत्ता परिवर्तनाच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has clarified that the state government is completely strong. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांना स्वप्न पाहू द्या'; संजय राऊतांच्या सत्ता परिवर्तनाच्या दाव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

राज्य सरकार पूर्णपणे मजबूत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. ...

ED ला मला अटक करायचीय, मी बाहेर राहिलो तर...; संजय राऊतांचा गंभीर आरोप - Marathi News | ED wants to arrest me; Serious accusation of shivsena mp Sanjay Raut on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED ला मला अटक करायचीय, मी बाहेर राहिलो तर...; संजय राऊतांचा गंभीर आरोप

या देशातील ड्रग्स रॅकेट, हवाला रॅकेट, भ्रष्टाचार यावर कारवाई करण्यासाठी ईडीचे अधिकार आहे. परंतु त्याचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांवर केला जात आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ...

महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन?; शिवसेना खासदार संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | MLAs from Shinde faction in contact with Shiv Sena, there will be change of power in Maharashtra, claims Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात लवकरच सत्ता परिवर्तन?; शिवसेना खासदार संजय राऊतांचा मोठा दावा

भाजपाला शिवसेना फोडायची होती. महाराष्ट्राला दुबळं आणि मराठी माणसाला कमजोर करण्याचं कारस्थान भाजपाचं होतं. त्यात जे यश त्यांना आले हे दिर्घकाळ टिकणार नाही असंही संजय राऊत म्हणाले.  ...

ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच; शिवसेनेचा फडणवीसांवर निशाणा - Marathi News | saamana editorial targets dcm devendra fadnavis shiv sena Uddhav Thackerays interview is a real stunner maharashtra political crisis resignation pm modi interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरेंची मुलाखत म्हणजे अस्सल मऱ्हाठमोळा ठेचा, त्यामुळे ठसका लागणारच"

फडणवीस हे किमान बोलावे व लिहावे असे व्यक्तिमत्त्व, बाकी सगळे पादरे पावटेच; शिवसेनेचा टोला. ...

"कालची मुलाखत म्हणजे WWF मॅच, लागत कुणालाच नाही", संदीप देशपांडेंची खोचक टीका - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande critisizes Uddhav Thackeray's interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कालची मुलाखत म्हणजे WWF मॅच, लागत कुणालाच नाही", संदीप देशपांडेंची खोचक टीका

"बाळासाहेब ठाकरे हा एक विचार आहे आणि विचार कुणाच्या मालकीचा नसतो.'' ...

"संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’’, रामदास कदमांची घणाघाती टीका   - Marathi News | "Sanjay Raut's interview with Uddhav Thackeray is like a cat to a mouse", Ramdas Kadam criticizes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’’

Ramdas kadam Criticize Uddhav Thackeray : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी, अशी खोचक टीका रामदास कदम यांनी केली आहे. ...

संजय राऊतांनी राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घ्यावी; रावसाहेब दानवेंचा टोला - Marathi News | Raosaheb Danve Target Uddhav Thackeray-Sanjay Raut Interview, Asked them to Take interview of Raj Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांनी राज ठाकरे अन् शिंदे-फडणवीसांची मुलाखत घ्यावी; रावसाहेब दानवेंचा टोला

पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे. हेच म्हणत होते पंतप्रधान उद्धव ठाकरे बनतील. उद्धव ठाकरे काय बोलतात त्यावर भाजपा चालत नाही असा टोला दानवेंनी लगावला. ...