संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Shivsena Sanjay Raut Slams CM Eknath Shinde : शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे. ...
आम्ही बाळासाहेबांची शिवसेना वाचवली. शिवसेना पोखरण्याचं काम महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीकडून चाललं होतं ते आम्ही थांबवले असं शिंदे गटातील आमदारांनी म्हटलं आहे. ...
Uddhav Thackeray Interview: मग मी बाहेर पडेन. सगळे नेते माझ्यासोबत फिरतील. अख्ख्या राज्याचा दौरा होईल. वादळ निर्माण करू, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला. ...
स्वतःला मुख्यमंत्रिपद त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवले. आता तर ‘ही आमची शिवसेना’ म्हणून शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करायला लागले आहेत. - उद्धव ठाकरे. ...