संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut News: रविवारी सकाळपासून संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेतले होते. तर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आल्याची घोषणा केली होती. दरम्यान, या सर्व घटनाक्रमांवर संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील ...
Sudhir Mungantiwar : संजय राऊत यांची अटक ही एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला अटक आहे. त्यांचे कर्मच असे फळ देऊन गेले आहे. संजय राऊतांना अटक ही तर श्रींची इच्छा, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ...
ते माझे मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
Uddhav Thackeray Reaction on Sanjay Raut Arrest: आजचं देशातील राजकारण हे निर्घृण आणि घृणास्पद बनलेलं आहे. संजय राऊत यांचा मला अभिमान आहे. ते माझे मित्र आहेत. त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ...