लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut in ED Custody: संजय राऊतांचा मुक्काम चार दिवस ईडी कोठडीत; आठ दिवसांचा ताबा कोर्टाने नाकारला  - Marathi News | shiv sena leader Sanjay Raut in ED custody for four days Eight days of custody was denied by the court no questions after 10 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांचा मुक्काम चार दिवस ईडी कोठडीत; आठ दिवसांचा ताबा कोर्टाने नाकारला 

पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा; ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत. शिवसैनिकांकडून राज्यभर निषेध. ...

“…तर ते भांगेच्या नशेतील स्वप्न पाहतायत,” राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेचा संताप - Marathi News | shiv sena saamana editorial targets ed and government over sanjay raut arrest maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…तर ते भांगेच्या नशेतील स्वप्न पाहतायत,” राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेचा संताप

किती जणांना तुरुंगात टाकाल? तुरुंग कमी पडतील अशी वेळ तुमच्यावर आल्याशिवाय राहणार नाही - शिवसेना ...

Rahul Gandhi: "हुकूमशहानं लक्षात ठेवावं की..."; संजय राऊतांच्या समर्थनार्थ थेट राहुल गांधी मैदानात, केलं 'रोखठोक' ट्विट! - Marathi News | rahul gandhi support of Sanjay Raut tweet ed action taken against him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हुकूमशहानं लक्षात ठेवावं..."; संजय राऊतांच्या समर्थनार्थ थेट राहुल गांधी मैदानात, 'रोखठोक' ट्विट!

शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं अटक केली आहे. ...

Ashish Shelar slams Sanjay Raut: "ज्यांनी ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला.."; आशिष शेलारांची संजय राऊतांवर सडकून टीका - Marathi News | Sanjay Raut arrested for Patra Chawl Case by ED Mumbai BJP Ashish Shelar slams Shiv Sena Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ज्यांनी ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला.."; आशिष शेलारांचे टीकास्त्र

"ज्यांच्या हातांना ६७२ मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांच्या खूनाचे रक्त लागलेय, अशा लोकांची ही चौकशी" ...

Sanjay Raut Uddhav Thackeray: "वसुली बहाद्दरांचा उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटतो"; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | Uddhav Thackeray always support wrong people like Sanjay Raut trolls Maharashtra BJP via twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वसुली बहाद्दरांचा उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटतो"; भाजपाचा खोचक टोला

"सचिन वाझे बद्दल पण उद्धव ठाकरेंना असाच अभिमान वाटला होता." ...

'लढाईला चाललेत, अशाप्रकारे हात वर दाखवून गेले'; रामदास कदम यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Ramdas Kadam has slammed Shiv Sena leader Sanjay Raut after the ED action. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लढाईला चाललेत, अशाप्रकारे हात वर दाखवून गेले'; रामदास कदम यांचा संजय राऊतांना टोला

रामदास कदम यांनी शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईनंतर टोला लगावला आहे. ...

Gopichand Padalkar : "तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नव्हेच"; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | BJP Gopichand Padalkar Slams Shivsena Sanjay Raut Over ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुमच्यावर वेळ येते तेव्हा, तो मी नव्हेच"; गोपीचंद पडळकरांचा संजय राऊतांना खोचक टोला

BJP Gopichand Padalkar Slams Shivsena Sanjay Raut : तुम्ही दाखल केलेल्या केसेस, प्रकरणात आम्ही आजही न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जात आहोत. पण आता तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही तो मी नव्हेच असं म्हणत पडळकरांनी हल्लाबोल केला आहे.  ...

'कर नाही, तर डर कशाला?, चौकशी होऊन जाऊ द्या'; एकनाथ शिंदेंचा भाजपाच्या सूरात सूर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has taunt to Shiv Sena MP Sanjay Raut After the ED action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कर नाही, तर डर कशाला?, चौकशी होऊन जाऊ द्या'; एकनाथ शिंदेंचा भाजपाच्या सूरात सूर

ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. ...