लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणारच, राऊतांचा दावा; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर - Marathi News | We will contest 23 Lok Sabha seats claims sanjay Raut congress vijay wadettivar reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणारच, राऊतांचा दावा; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर

खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल आक्रमकपणे भूमिका मांडत आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार असल्याचं घोषित केलं आहे. ...

उद्धव ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाही; संजय राऊत संतापले - Marathi News | Uddhav Thackeray not invited to Ram Mandir Pranapratistha ceremony says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाही; संजय राऊत संतापले

या लोकांचा राजकीय सोहळा होऊन जाऊद्या, नंतर आम्ही जाऊन धार्मिक उत्सव करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ...

यायचं, बसायचं, न बोलता निघायचं इतकेच काम अधिवेशनात केलं; शिरसाटांचा ठाकरेंना टोला - Marathi News | MLA Sanjay Shirsat criticized Uddhav Thackeray and Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यायचं, बसायचं, न बोलता निघायचं इतकेच काम अधिवेशनात केलं; शिरसाटांचा ठाकरेंना टोला

संजय राऊत तुम्ही शरद पवारांची स्क्रिप्ट वाचताय असं प्रत्युत्तर संजय शिरसाट यांनी राऊतांना दिले.  ...

हिटलरनं राजीनामा न देता आत्महत्या केली होती; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला - Marathi News | Hitler committed suicide without resigning; Sanjay Raut Target Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिटलरनं राजीनामा न देता आत्महत्या केली होती; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

कोविड असेल वा अन्य कुठल्याही घोटाळ्याचा आरोप केला जातो, त्याचे टेंडर ज्यांनी काढले ते सगळेच शिंदे गटासोबत आहेत असा दावा राऊतांनी केला. ...

लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं, विजयाच्या नशेत तुम्ही...; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Parliament Session: The temple of democracy was cremated, Sanjay Raut's target BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान केलं, विजयाच्या नशेत तुम्ही...; संजय राऊतांचा घणाघात

महाशक्तीचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. EVM सोबत जी VVPAT येते त्याचे १०० टक्के मोजणी व्हायला हवी अशी मागणी संजय राऊत यांनी केली. ...

Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला - Marathi News | We all should forget all differences and come together, Sanjay Raut's big statement about MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना टाळी?; संजय राऊतांचं सूचक विधान, मनसेला दिला सल्ला

सातत्याने भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रात आहेत. आधी त्यांनी भूमिका स्पष्ट करावी असं राऊत यांनी सांगितले. ...

"... तर भाजपाने संपूर्ण दिल्ली बंद केली असती"; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | ... Then BJP would have shut down the whole of Delhi, Sanjay Raut said 'political reason' after parliment security breach | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"... तर भाजपाने संपूर्ण दिल्ली बंद केली असती"; संजय राऊतांनी सांगितलं राज'कारण'

खासदार संजय राऊत यांनीही गृहमंत्र्यांनी अद्याप स्पष्टीकरण न दिल्याने भाजपावर टीका केली आहे.  ...

देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय - संजय राऊत - Marathi News | Devendra Fadnavis needs Vipassana, Maharashtra has become a slave of Delhi - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज, महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झालाय - संजय राऊत

गृहखाते असो वा अनेक गोष्टींबाबत दिल्लीतून कारभार चालवला जातो अशी टीका राऊतांनी केली. ...