लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय मिश्रा

Sanjay Mishra News in Marathi | संजय मिश्रा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sanjay mishra, Latest Marathi News

कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका करून हसवणारे, विचार करायला भाग पाडणारे अभिनेते संजय मिश्रा यांनी आजवर अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
Read More
गोलमाल सिनेमातल्या अभिनेत्यावर आली होती धाब्यावर काम करण्याची वेळ,पालटले नशीब, आज आहे लोकप्रिय अभिनेता - Marathi News | Know why Sanjay Mishra left acting and started working in Dhabha, was it planned? Or Struggle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोलमाल सिनेमातल्या अभिनेत्यावर आली होती धाब्यावर काम करण्याची वेळ,पालटले नशीब, आज आहे लोकप्रिय अभिनेता

संजय मिश्रा यांनी शंभराहून अधिक सिनेमा केल्यानंतरही त्यांना हवे तसे यश मिळाले नव्हते, धाब्यावर काम करत असतानाही त्यांना कोणीच ओळखायचे नाही. ...

हा अभिनेता स्टॉलवर करायचा वस्तूंची विक्री, आता कमवतोय लाखो रुपये - Marathi News | ‘Kaamyaab’: Sanjay Mishra and director Hardik Mehta visit the hub of struggling actors PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता स्टॉलवर करायचा वस्तूंची विक्री, आता कमवतोय लाखो रुपये

या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चित्रपटांमध्ये खूपच छोट्या भूमिका साकारल्या आहेत. ...