लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय मिश्रा

Sanjay Mishra News in Marathi | संजय मिश्रा मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sanjay mishra, Latest Marathi News

कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका करून हसवणारे, विचार करायला भाग पाडणारे अभिनेते संजय मिश्रा यांनी आजवर अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.
Read More
‘दृश्यम’ पेक्षा अधिक सस्पेन्स; २ तास ८ मिनिटांचा 'हा' क्राईम थ्रिलर सिनेमा ओटीटीवर होतोय ट्रेंड, कुठे बघाल? - Marathi News | neena gupta and sanjay mishra starrer vadh 2 trending on ott where to watch  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम’ पेक्षा अधिक सस्पेन्स; २ तास ८ मिनिटांचा 'हा' क्राईम थ्रिलर सिनेमा ओटीटीवर होतोय ट्रेंड, कुठे बघाल?

Suspense Thriller Movie: ओटीटीवरील २ तास ८ मिनिटांचा चित्रपट, प्रत्येक मिनिटाला नवा ट्विस्ट अन् थराराक ट्विस्ट, पाहून ‘दृश्यम’चा सस्पेन्स विसराल ...

चार वर्षांनी 'या' गाजलेल्या सिनेमाचा येतोय सीक्वल, ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा - Marathi News | the sequel of vadh movie vadh 2 trailer starring sanjay mishra neena gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार वर्षांनी 'या' गाजलेल्या सिनेमाचा येतोय सीक्वल, ट्रेलर पाहून अंगावर येईल काटा

२०२२ मध्ये एक सिनेमा आला. आता तब्बल ४ वर्षांनी याच सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाचं नाव आहे 'वध २' ...

Dhamaal 4 Release Date: 'बिग बॉस मराठी'नंतर रितेश देशमुख पुन्हा 'धमाल' करणार! सिनेमाची रिलीज डेट जाहीर - Marathi News | Dhamaal 4 Release Date announced starring Riteish Deshmukh ajay devgn sanjay mishra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhamaal 4 Release Date: 'बिग बॉस मराठी'नंतर रितेश देशमुख पुन्हा 'धमाल' करणार! सिनेमाची रिलीज डेट जाहीर

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'धमाल' च्या चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ...

"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात- - Marathi News | Sanjay Mishra went to meet MNS chief Raj Thackeray what happened next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे संजय आलाय, आता हिंदीत..."; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात-

मराठीसाठी आग्रही असणारे राज ठाकरे यांच्या भेटीला संजय मिश्रा गेले. तेव्हा काय घडलं? याचा किस्सा संजय यांनी मुलाखतीत सांगितला आहे ...

मुंबईत येऊन पानटपरीवर राहिला, १५० रुपयांसाठी ढाब्यावर कप धुतले; आता बॉलिवूड गाजवतोय अभिनेता - Marathi News | sanjay mishra returning on stage from kashiram ghotwal know his inspiring journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत येऊन पानटपरीवर राहिला, १५० रुपयांसाठी ढाब्यावर कप धुतले; आता बॉलिवूड गाजवतोय अभिनेता

संजय मिश्रा हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नाव आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. आता घाशीराम कोतवाल या नाटकाच्या हिंदी रूपांतराच्या माध्यमातून तब्बल ३० वर्षांनंतर  ते या नाटकाच्या हिंदी रंगभूमीवर परतत आहेत. ...

"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन - Marathi News | sanjay mishra comeback on stage after 30 years playing nana fadnavis in ghasiram kotwal hindi drama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन

मराठी नाटकात मोहन आगाशेंनी नाना फडणवीसांची भूमिका साकारली होती. संजय मिश्रा म्हणाले, "मला त्यांना भेटण्याची भीती वाटते कारण..." ...

'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री - Marathi News | ghasiram kotwal marathi play now in hindi sanjay mishra and santosh juvekar in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री

नाना फडणवीसांच्या भूमिकेत संजय मिश्रा तर संतोष जुवेकर साकारणार 'घाशीराम' ...

जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल - Marathi News | Son of Sardaar 2 teaser starring ajay devgn mukul dev ravi kishan sanjay mishra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज झाला असून या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कधी रिलीज होणार सिनेमा? ...