Sanjay Mishra News in Marathi | संजय मिश्रा मराठी बातम्याFOLLOW
Sanjay mishra, Latest Marathi News
कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका करून हसवणारे, विचार करायला भाग पाडणारे अभिनेते संजय मिश्रा यांनी आजवर अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. Read More
२०२२ मध्ये एक सिनेमा आला. आता तब्बल ४ वर्षांनी याच सिनेमाचा पुढचा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाचं नाव आहे 'वध २' ...
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'धमाल' च्या चौथ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ...
संजय मिश्रा हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध नाव आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. आता घाशीराम कोतवाल या नाटकाच्या हिंदी रूपांतराच्या माध्यमातून तब्बल ३० वर्षांनंतर ते या नाटकाच्या हिंदी रंगभूमीवर परतत आहेत. ...