लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजना गणेशन

Sanjana Ganesan Latest news

Sanjana ganesan, Latest Marathi News

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 
Read More
IPL 2025 MI vs SRH : बुमराहनं क्लासेनला केलं बोल्ड! संजनासह अंगदची 'क्युट' रिअ‍ॅक्शन व्हायरल - Marathi News | IPL 2025 MI vs SRH 33rd Match Watch Jasprit Bumrah bamboozles Heinrich Klaasen with a ripper Sanjana Ganesan Angad's Reaction Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 MI vs SRH : बुमराहनं क्लासेनला केलं बोल्ड! संजनासह अंगदची 'क्युट' रिअ‍ॅक्शन व्हायरल

दुखापतीतून सावरून मैदानात उतरलेल्या जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या सामन्यात दुसरी विकेट घेताना हेनरिच क्लासेनची शिकार केली.  ...

"तू जवळ असलास की..."; Jasprit Bumrah साठी पत्नी Sanjana Ganesan ने लिहिली रोमँटिक फोटो पोस्ट - Marathi News | Jasprit Bumrah Wedding Anniversary wife Sanjana Ganesan writes romantic insta post with couple adorable photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तू जवळ असलास की..."; बुमराहसाठी पत्नी संजनाने लिहिली रोमँटिक फोटो पोस्ट

Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding Anniversary Romantic Message: बुमराह आणि संजना गणेसन यांच्या लग्नाला आज ४ वर्ष पूर्ण ...

बुमराहच्या बायकोनं विचारला निवृत्ती पलिकडचा प्रश्न; रोहित शर्मानं सांगून टाकली मनातली गोष्ट - Marathi News | Champions Trophy 2025 Winner Team India Captain Rohit Sharma Inteview With Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan She Asked Next Target And World Cup 2027 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहच्या बायकोनं विचारला निवृत्ती पलिकडचा प्रश्न; रोहित शर्मानं सांगून टाकली मनातली गोष्ट

बुर्ज खलिफाचा नजारा अन् रोहित शर्मा आणि संजना यांच्यातील गप्पा गोष्टी ...

संजनानं बुमराहसोबतच्या सेल्फीसह शेअर केला बीचवर क्लिक केलेला खास फोटो - Marathi News | Jasprit Bumrah Wife And Sport Anchor Sanjana Ganesan Share Pictures On Instagram See Selfie To Beach Days Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :संजनानं बुमराहसोबतच्या सेल्फीसह शेअर केला बीचवर क्लिक केलेला खास फोटो

संजना गणेशन-जसप्रीत बुमराह ही क्रिकेट क्षेत्रीतील हिट जोडी आहे, सोशल मीडियाव ही जोडी चांगलीच फेमस आहे. ...

बुमराहची पत्नी आपल्या 'वाणी'ने गाजवणार वर्ल्ड कप; संजनाच्या ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष, Photos - Marathi News | Anchor of women t20 world cup 2024 and Jasprit Bumrah's wife Sanjana Ganesan's bold look | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहची पत्नी आपल्या 'वाणी'ने गाजवणार वर्ल्ड कप; संजनाच्या ग्लॅमरस लूकने वेधले लक्ष

sanjana ganesan hot look : संजना गणेसनचा बोल्ड लूक. ...

Narendra Modi And Team India : बुमराहची पत्नी, लेक अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट - Marathi News | Narendra Modi And Team India Sanjana Ganesan, Jasprit Bumrah and their son Angad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराहची पत्नी, मुलगा अन् पंतप्रधान मोदी; संजना गणेसनची भारी पोस्ट

Team India Arrival : विश्वविजेत्या टीम इंडियाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार - Marathi News | Jasprit Bumrah wife sanjana ganesan slams fake twitter x account stolen identity pictures t20 world cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार

Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: भारताने टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर स्पोर्ट्स अँकर म्हणून तिने अनेकांच्या मुलाखती घेतल्या. ...

PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन' - Marathi News | Sanjana Ganesan and Jasprit Bumrah photos with their son Angad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'

संजना आणि जसप्रीत यांना एक मुलगा असून त्याचे नाव अंगद असे आहे. ...