लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli Crime: पलूसमधील वृद्धाच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर, पाच लाखाची सुपारी अन्.. - Marathi News | Shocking information has come to light regarding the accident of an old man in Palus Sangli, betel nuts worth five lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पलूसमधील वृद्धाच्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती आली समोर, पाच लाखाची सुपारी अन्..

पोलिसांनी पाचजणांना केली अटक ...

पत्नी रुग्णालयात, अन् घरातून शेतमजुराची मुले बेपत्ता; सांगलीतील अमृतवाडीत उडाली खळबळ - Marathi News | Wife sick in hospital, and farm laborer children missing from home in Amritwadi Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पत्नी रुग्णालयात, अन् घरातून शेतमजुराची मुले बेपत्ता; सांगलीतील अमृतवाडीत उडाली खळबळ

जत पोलिस व स्थानिक नागरिकांकडून शोध सुरु ...

Sangli News: आमदार विक्रम सावंत यांच्या गाडीवर हल्ला, युवक ताब्यात - Marathi News | MLA Vikram Sawant car attacked, youth detained | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: आमदार विक्रम सावंत यांच्या गाडीवर हल्ला, युवक ताब्यात

जत पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत घटनेची नोंद नाही ...

Sangli News: आटपाडीची देशमुख सूतगिरणी जिल्हा बँक पुन्हा ताब्यात घेणार, कंपनीला पाठवली नोटीस  - Marathi News | Atpadi's Deshmukh Sutagiri District Bank will take over again, Notice sent to the company | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: आटपाडीची देशमुख सूतगिरणी जिल्हा बँक पुन्हा ताब्यात घेणार, कंपनीला पाठवली नोटीस 

देशमुख सुतगिरणीवर जिल्हा बँकेचे १४ कोटी तसेच वस्त्रोद्योग मंडळाच्या माध्यमातून शासनाने दिलेले २४ कोटींचे भागभांडवल व अन्य देणी होती.  ...

नवरा मेला अन् बायकोला अनुदान आले, पण निम्मे दलालानेच गिळले, कामगारमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील प्रकार - Marathi News | The husband died and the wife received the grant, but half was swallowed up by the broker. Labor Minister Type from Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नवरा मेला अन् बायकोला अनुदान आले, पण निम्मे दलालानेच गिळले, कामगारमंत्र्यांच्याच जिल्ह्यातील प्रकार

महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे १५० कोटींचा भ्रष्टाचार ...

Sangli Crime: रेठरेधरणमधील कुख्यात गुंड भावशा पाटीलला जन्मठेप - Marathi News | Notorious gangster Bhavsha Patil of Rethredharan gets life imprisonment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: रेठरेधरणमधील कुख्यात गुंड भावशा पाटीलला जन्मठेप

हल्ल्यानंतर त्याने हातातील रक्ताळलेला कोयता नाचवत दहशत निर्माण करताना, ‘माझे नाव सांगेल त्याला जिवंत ठेवणार नाही, म्हवण्या ॲक्सिडेंटमध्ये मेला, असे सांगायचे’, अशी दमदाटी करत पळून गेला होता. ...

Sangli News: परदेशी पाहुणे आले, आश्रमशाळा पाहून हरखले!, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शाळेला मदतीची ग्वाही - Marathi News | Foreign visitors from Holland visit Late People's Leader Gopinath Munde Primary Ashram School at Dhagewadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: परदेशी पाहुणे आले, आश्रमशाळा पाहून हरखले!, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शाळेला मदतीची ग्वाही

वंचित भागातील विद्यार्थी ढगेवाडी येथील आश्रम शाळेत शिक्षण घेत आहेत ...

यंदा दहावी-बारावी परीक्षेवर राहणार कॅमेऱ्यातून नजर, परीक्षा मंडळाचा निर्णय  - Marathi News | The decision of the examination board will be on the 10th-12th examination this year | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यंदा दहावी-बारावी परीक्षेवर राहणार कॅमेऱ्यातून नजर, परीक्षा मंडळाचा निर्णय 

यापूर्वी परीक्षार्थी व पर्यवेक्षक यांच्या संगनमताने विविध केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपीसारखे गैरप्रकार सुरू होते ...