कंत्राटी परिविक्षा अधिकाऱ्यास पुनर्नियुक्ती देऊन कामावर हजर करून घेण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येथील जिल्हा व बालविकास अधिकारी संदीप दौलतराव मोहिते, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद नारायण चौगुले व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजेंद्र कृष्ण ...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 33 पोटकलम (1) (ब) रहदारी अधिकारान्वये पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2018 रोजी पर्यंत सुधारीत वाहतूक नियोजन जाहीर ...
भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मंत्री आमदार डॉ.पतंगराव कदम यांना ओमान देशातील भारतीय नागरिकांकडून शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. ...
सांगली : पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचे सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोलापूर एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने सोमवारी सांगलीत कर्नाळ रस्त्यावर छापा टाकून संशयित बबलू सुरवशे याच्याबद्दल च ...
सांगलीवाडीतील शिवकुमार केवट यांच्या पुठ्ठा व प्लॅस्टिकच्या गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत जुना पुठ्ठा व प्लॅस्टिकचे साहित्य जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाला दोन तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक् ...
सांगली : पोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना सक्तमजुरी व ६१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
सांगली : शेतीमालाला सुलभ बाजारपेठ निर्माण व्हावी व शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-नाम (राष्ट्रीय कृषी व्यापार) अंतर्गत विशेष आॅनलाईन बेदाणा सौदा ...