लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली : कामचूकार बीएलओंवर फौजदारी कारवाईचे आदेश - Marathi News | Sangli: The order of criminal action on the Kamchukar BL | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : कामचूकार बीएलओंवर फौजदारी कारवाईचे आदेश

मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी १ जानेवारी २०१९ ला १८ वर्षे पूर्ण होणाºया सर्व नागरिकांची मतदार नोंदणी करण्यासाठी १ सप्टेंबरपासून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. ...

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात भ्रूणांचे अवशेष सापडले : डीएनए तपासणीसाठी पाठविले; सांगलीतहीे खोदकाम - Marathi News | Sangli: Embryonic remains found in Kolhapur district: DNA sent for inspection; Sangliathee digging | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : कोल्हापूर जिल्ह्यात भ्रूणांचे अवशेष सापडले : डीएनए तपासणीसाठी पाठविले; सांगलीतहीे खोदकाम

येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये महिलांचा गर्भपात केल्यानंतर दफन केलेल्या भ्रूणांचे अवशेष कोल्हापूर जिल्ह्यात सापडले आहेत. ...

मिरज : मिरजेत बंद बंगला फोडून साडेचार लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | The lump sum of four and a half rupees to break the bungalow in Rajshahi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज : मिरजेत बंद बंगला फोडून साडेचार लाखाचा ऐवज लंपास

मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

मिरज : मिरजेतील सावकारावर सांगलीत गुन्हा दाखल - Marathi News | Miraj: FIR against Shivaji Maharaj in Sangli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मिरज : मिरजेतील सावकारावर सांगलीत गुन्हा दाखल

मिरजेत पंढरपूर रस्त्यावर चोरट्यांनी बंगला फोडून दहा तोळे दागिने, दीड लाख रोकड असा साडेसात लाखाचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

सांगली :जत  येथील व्हसपेठ येथे लांडग्यांच्या हल्ल्यात बारा मेंढ्या ठार - Marathi News | Sangli: Twenty-two sheep killed in wolf attack in Whistle, Jat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :जत  येथील व्हसपेठ येथे लांडग्यांच्या हल्ल्यात बारा मेंढ्या ठार

संख : व्हसपेठ (ता. जत) येथील बिराप्पा पांडुरंग तांबे यांच्या वस्तीवरील कोंडवाड्यावर बुधवारी रात्री अकरा वाजता लांडग्यांच्या कळपाने हल्ला केल्याने बारा मेंढ्या ठार झाल्या, तर दहा मेंढ्या फस्त केल्या आहेत ...

सांगलीत मद्यधुंद चालकाची 10 वाहनांना धडक, दोन जण थोडक्यात बचावले - Marathi News | Sangli: Two vehicles were crushed by Sangliat truck and two survived | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मद्यधुंद चालकाची 10 वाहनांना धडक, दोन जण थोडक्यात बचावले

दहिवडी (जि. सातारा) येथील संजय नागू राऊत (वय ३५) या मद्यधुंद चालकाने स्वत:च्या ताब्यातील ट्रक हयगयीने व अविचाराने चालवून कॉलेज कॉर्नर ते गावभागात गुरुवारी मध्यरात्री थरार माजविला. ...

विटा :  सांगलीतील गर्भपातप्रकरणी विटा येथे माऊली हॉस्पिटलवर छापा : पोलिसांची कारवाई - Marathi News | Vita: Police raids on mauli hospital in Bhatia on molestation case in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विटा :  सांगलीतील गर्भपातप्रकरणी विटा येथे माऊली हॉस्पिटलवर छापा : पोलिसांची कारवाई

सांगली येथील चौगुले हॉस्पिटलमधील गर्भपातप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी रात्री उशिरा विटा येथील डॉ. ऋषिकेश मेटकरी यांच्या माऊली हॉस्पिटलवर छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत महत्त्वाची कागदपत्रे हाती घेण्याचे काम सुरू होते ...

सांगली : आष्ट्यात तरुणाचा खून हल्लेखोर पसार, जागेच्या वादातून घटना - Marathi News | Sangli: The murder of the youth in the area, the incident took place from the promise of land | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : आष्ट्यात तरुणाचा खून हल्लेखोर पसार, जागेच्या वादातून घटना

आष्टा (ता. वाळवा) येथील सचिन धनाजी हजारे (वय २५) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला. ...