सांगली लोकसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसच्या संभाव्य उमेदवाराची भिस्त कदम-देशमुख कुटुंबातील वजनदार नेत्यांच्या पलूस-कडेगाव मतदार संघातील कामगिरीवर राहणार आहे. या मतदारसंघात ...
हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यासाठी जनसुराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी मातोश्रीवर धडक मारली आहे. परंतु अद्यापही त्यांना यश आलेले नाही. खोत या ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांनी मागितलेल्या तीनपैकी लोकसभेच्या दोन जागा देण्यास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी संमती दिल्याने खासदार राजू शेट्टी हे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसोबतच राहणार असल्याचे गुरुवारी दुपारी स्पष्ट झाले. ...
श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी सांगलीतील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांचा सुमारे अडिचशे वर्षांचा इतिहास जाणून घेतला. विद्यार्थिनींचा हा ह्यहेरिटेज वॉकह्ण सांगलीच्या इतिहासाची रम्य सफर घडविणारा ठरला. ...
सांगलीतील एका कुटुंबाने हा आनंदाचा सोहळा साजरा करत असताना चक्क लग्नपत्रिकेमध्ये ‘नरेंद्र मोदी यांना मत हाच आमचा आहेर’ असे नमूद करत अनोखी शक्कल लढवली आहे. ही पत्रिका सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड होत असून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेत आहे. ...
तिसऱ्या टप्प्यात येणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवारी निश्चिती झाली नसली तरी, गेले दोन दिवस मुंबईत झालेल्या बैठकीत रणनीती निश्चित करण्यात आली आहे. केेंद्रीय पातळीवरील ...