लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत आनंदोत्सव : फटाक्यांची आतषबाजी - Marathi News |  Jubilee celebrations in Sangli: fireworks of fireworks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आनंदोत्सव : फटाक्यांची आतषबाजी

. महाराष्टÑाचा एकच बुलुंद आवाज, शरद पवारह्ण, ह्यआता कसं वाटतंय, गार गार वाटतंयह्ण, अशा घोषणा देत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांच्या व पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या. ...

'त्या' दाम्पत्याचं स्वप्न साकार; उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी आमंत्रण - Marathi News | Invitation of the couple to the couple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'त्या' दाम्पत्याचं स्वप्न साकार; उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी आमंत्रण

सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना ...

सांगली बसस्थानकातून पुण्याच्या महिलेची पर्स लंपास - Marathi News | Pune woman's purse lumped from Sangli bus station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बसस्थानकातून पुण्याच्या महिलेची पर्स लंपास

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत बसस्थानक परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. ...

आटपाडीच्या ५ वर्षीय चिमुकल्याने सर केले कळसुबाई शिखर : १६४६ मीटर उंचीचे शिखर - Marathi News | 7-year-old Chimukla of Attapadi made the head of Kalsubai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आटपाडीच्या ५ वर्षीय चिमुकल्याने सर केले कळसुबाई शिखर : १६४६ मीटर उंचीचे शिखर

अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर सर्वजण पुन्हा खाली निघण्यास निघाले. तेव्हाही षण्मुख पायीच संपूर्ण शिखर उतरून खाली आला. ...

जतच्या तरुणाकडून कोल्हापूरच्या दाम्पत्यास १५ लाखांचा गंडा - Marathi News | Jat's youth donates Rs 2 lakh to Kolhapur couple | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जतच्या तरुणाकडून कोल्हापूरच्या दाम्पत्यास १५ लाखांचा गंडा

कोल्हापूर : स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी भाड्याने राहून आई-वडिलांचे नाते असल्याचा विश्वास संपादन करून जतच्या तरुणाने कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील दाम्पत्याला ... ...

सत्तानाट्याने सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळले - Marathi News | Sattanata changed the politics of the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्तानाट्याने सांगली जिल्ह्याचे राजकारण ढवळले

कोणतेही सरकार आले तरी येथील आमदार मंत्रिपदाचे दावेदार ठरणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष राज्यातील घडामोडींकडे लागले आहे. येत्या ३0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेते व पदाधिकारी मुंबईतच थांबणार आहेत. ...

पुणे-मिरज दुहेरीकरण रखडले - Marathi News | Pune-Mirage doubles retained | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-मिरज दुहेरीकरण रखडले

मात्र कामास प्रत्यक्ष सुरूवात झाल्यानंतर गेल्या वर्षभरात ताकारी-शेणोली व फुरसुंगी-पुणे दक्षिण मध्य रेल्वेतर्फे लोंढा ते मिरज या १९० किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू असून या मार्गावर नवीन पुलांच्या उभारणीसह दुहेरीकरणासाठी मातीच्या भरावाच ...

नव्या यांत्रिक बोटीपासून ब्रह्मनाळ वंचितच - Marathi News | Brahmanal deprived of new mechanical boats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नव्या यांत्रिक बोटीपासून ब्रह्मनाळ वंचितच

आता गावगाडा पूर्ववत होताच सारी आश्वासने महापुराच्या पाण्यासारखी विरुन गेलीत. गावकºयांनीही झाले-गेले विसरुन स्वत:ला दररोजच्या रामरगाड्याला जुंपून घेतलेय. बळींच्या कुटुंबीयांच्या जखमा मात्र भळभळत्याच आहेत. ...