राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाचवेळी होण्याचीही चिन्हे आहेत. सर्वच पक्षांचे दिग्गज नेते महाराष्ट्रात दौरे करीत आहेत. त्यांची तयारी तेवढ्यासाठी असू शकते. ...
सांगली महापालिकेच्या आठ नगरसेवकांनी शनिवारी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. राणे यांनीही नगरसेवक व विविध पक्षांचे लोक भेटल्याचे सांगत सांगली महापालिका निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. स ...
सांगली : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या बेपत्ताप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आल्यानंतर सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे ...
शिरोळ : सांगली पोलिसांचे प्रकरण ताजे असतानाच शिरोळमधील तरुणाच्या आत्महत्येनंतर पोलीस दलातील एकमेकांची पाठराखण करण्याच्या प्रयत्नांत ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची वेळ पुन्हा ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे शनिवारी ९ डिसेंबर रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून पक्षबांधणीसंदर्भातील बैठक याठिकाणी घेणार आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आठ नगरसेवक या बैठकीसाठी उपस्थित ...
जायंटस ग्रुप आॅफ सातारा हार्मनी व एन. डी. जोशी स्मरणार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चतुरंग २०१७ राज्यस्तरीय जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सांगलीचा इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे विजेता ठरला. ...
सांगली : मलेशियात चांगल्या पगाराची नोकरी देतो म्हणून दीड लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी अखेर सांगलीतील एका पोलिसपुत्रासह दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...