लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

बंगळूरूच्या शार्प शूटरला मिरजेत अटक, खुनाची सुपारी, शस्त्रे खरेदीसाठी आल्यानंतर सापडला - Marathi News | Bangalore Sharp shooter found arrested in Mirzag, murderer betel nut and weapons after purchasing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बंगळूरूच्या शार्प शूटरला मिरजेत अटक, खुनाची सुपारी, शस्त्रे खरेदीसाठी आल्यानंतर सापडला

बंगळूरूमध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या खुनाची ह्यसुपारीह्ण घेतल्यानंतर, मिरजेत शस्त्रे खरेदीसाठी आलेल्या एका शार्प शूटरला बंगळूरू पोलिसांनी थरारक पाठलाग करुन पकडले. विजू बाडगीर असे त्याचे नाव आहे. मिरज-म्हैसाळ रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही कारवाई कर ...

मिरजेत शाखा अभियंता जाळ्यात, लाचलुचपतची कारवाई : मोजणीदाराकडून दहा हजारांची घेतली लाच - Marathi News | Defective branch engineer in the net, bribery proceedings: 10 thousand took bribe from counters | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत शाखा अभियंता जाळ्यात, लाचलुचपतची कारवाई : मोजणीदाराकडून दहा हजारांची घेतली लाच

म्हैसाळ (ता. मिरज) येथील पाटबंधारेच्या २०१६-१७ च्या आकारणी पत्रकावर सही करण्यासाठी पाटबंधारे कार्यालयातील मोजणीदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारणाºया प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय ५५, रा. लक्ष्मी अनंत अपार्टमेंट, मंगलमूर्ती कॉलनी, माळी चित्रमंदिरजवळ, स ...

जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार विजयी - Marathi News | Jat Nagarpalika Trishanku, Congress's Shubhangi Bannenwar won the post of city president | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जत नगरपालिका त्रिशंकू, नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवार विजयी

जत नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदा ...

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी टापूत साकारतेय रसायनविरहीत साखर निर्मिती, अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Forming drought-free chemicals produces sugar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील दुष्काळी टापूत साकारतेय रसायनविरहीत साखर निर्मिती, अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो या नावाने रसायनविरहीत साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अमेरि ...

अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी कुपवाडच्या व्यापाऱ्याचा शोध, सांगली कनेक्शन उघड - Marathi News | Ashwini Bidre disguised as a merchant of Kupwara, in case of missing the Sangli connection | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी कुपवाडच्या व्यापाऱ्याचा शोध, सांगली कनेक्शन उघड

सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी ब्रिद्रे बेपत्ता कनेक्शन  सांगलीपर्यंत असल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दीड वर्षापूर्वी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्यावेळी कुपवाडचा एक व्यापारी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या संपर्कात होता, अशी ...

मलेशियातील अडकलेल्या तरुणांच्या सुटकेचा आज निकाल, सांगलीतील दोघांनी फसवले - Marathi News | Today, the result of the release of the stuck in Malaysia, two people in Sangli have been tricked | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मलेशियातील अडकलेल्या तरुणांच्या सुटकेचा आज निकाल, सांगलीतील दोघांनी फसवले

नोकरीनिमित्त गेल्यानंतर वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशियाच्या तुरुंगात अडकलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी भारतीय महाराष्ट्र खात्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या तरुणांची ११ डिसेंबरला (सोमवार) वकील भेट घेऊन ते कसे अडकले आहेत, याचा घटनाक्रम घेऊन १२ डिसेंब ...

दुष्काळी टापूत साकारतेय रसायनविरहित साखर निर्मिती - Marathi News | Production of drought-stricken sugar-free sugar production | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळी टापूत साकारतेय रसायनविरहित साखर निर्मिती

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो या नावाने रसायनविरहित साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन ...

जत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान - Marathi News | 75.55 percent polling for Jat council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान

जत : जत नगरपालिकेच्या दुसºया सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत किरकोळ बाचाबाची आणि शाब्दिक चकमक वगळता रविवारी सर्वत्र शांततेत व चुरशीने सरासरी ७५.५५ टक्के मतदान झाले. मतदान कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज, सोमवारी सकाळी मतमोजणी होणार आहे. ...