संपूर्ण राज्यात त्वचादान करण्याच्या बाबतीत सर्वाधिक प्रतिसाद सांगलीत मिळत असतानाच रोटरीच्या स्किन बँकेमुळे दोन बालकांना जीवदान मिळाल्याची घटना सांगलीत घडली. ५२ व ३५ टक्के इतके शरीर भाजले असतानाही या दोन्ही बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून येथील डॉक् ...
दुष्काळी भागातील पशुधन वाचवणे गरजेचे आहे. जनावरांना पुरेसा चारा, पाणी आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. ...
लोकसभा निवडणूक 2019 साठी गुरूवार, दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सांगली मतदारसंघासाठी सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन, मिरज गोडाऊन नं. 13 डी, जिल्हा क्रीडा संकुलच्या मागे, मिरज येथे मतमोजणी होणार आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती पूर्व ...
दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे ...
महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील दोघा कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक झाली. यामुळे येथील कारभार चव्हाट्यावर आला आहे. आयुक्तांचे नियंत्रण नसल्याने मिरज कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र कारभार आहे. महापालिकेत समावेशानंतर मिरजेच्या विकासाच ...
जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे गडगडलेले भाव, उसाची थकलेली बिले, वाहनांच्या वाढलेल्या किमती यामुळे यंदा चारचाकी व दुचाकी वाहन खरेदीत ३० टक्क्यापर्यंत घट झाल्याचे दिसून येते. ...
१९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठर ...