वटहुकूमातील तरतूद अशी... केंद्र सरकारने १७९७ च्या ‘साथीचे रोग प्रतिबंधक कायद्यात’ बदलाचा वटहुकूम काढला असून, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. गुन्हेगारास सहा महिने ते सात वर्षांपर्यंत कारावास, पा ...
शिराळा तालुक्यातील निगडी येथील तरुणी व तिचा भाऊ यांना मिरज येथील आयसोलेशन कक्षात ॲडमिट करण्यात आले होते. यापैकी तरुणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तिच्या भावाचा कोरोना चाचणी अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. ...
लॉकडाऊन व संचारबंदी सुरु असताना आरग (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले आहे. शेतातील भाजीपाल्याची थेट ग्राहकांना घरपोच विक्री सुरु आहे. १६ प्रकारच्या भाज्या व फळांचे १२ किलोचे कीट ३५० रुपयात विक्री केले जात आहे. कृषी विभागाच्य ...
आपण काय केल्याने कोरोनावर मात करता येते हे आता सगळेच समजून आहेत; पण यातूनही प्रबोधनाच्या नावावर लुटालूट करणारे कमी नाहीत. लोकांनी यावेळीही जागृत असणे शहाणपणाचे आहे. लोकांची मानसिकता अशी का हे समजत नाही की, कठीण परिस्थितीतही फायदा करून घ्यावा ! ...
गुरुवारी दुपारी दीडपर्यंत फक्त तीस रुग्ण आले होते. एरवी दररोजची संख्या सात-आठशेवर असते. कोरोनामुळे ह्यक्षह्ण किरण तपासणी कक्षावरील ताण मात्र वाढला आहे. श्वसन विकाराच्या प्रत्येक रुग्णाचे स्कॅनिंग करावेच लागते. ...