लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण! - Marathi News | Arbaaz Khan is ready to work with Vivek Oberoi in horror film Rosie The Saffron chapter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! सलमान खानचा वैरी विवेक ओबेरॉयसोबत अरबाज खानची हातमिळवणी, फॅन्स झाले हैराण!

अरबाज खानने आपल्या भावाच्या सर्वात मोठ्या वैऱ्यासोबत म्हणजे विवेक ओबेरॉयसोबत हात मिळवणी केली आहे. दोघेही एकत्र काम करत आहेत. ...

सलमान- शाहरुख नाही तर अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता - Marathi News | Higest Earning Actor 2020: Akshay Kumar Became The Sixth Highest Paid Actor In The World By Earning $ 48.5 Million, Salman, Shah Rukh Are Behind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान- शाहरुख नाही तर अक्षय कुमार ठरला जगातील सहावा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही... कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने केल्यास जीवनात अशक्य असं काही राहणार नाही आणि प्रत्येकजण बनेल खिलाडींयो का खिलाडी ...

सोशल मीडियावरही सोनू सूदच बनला हिरो नंंबर वन, सलमान- शाहरुखलाही टाकले मागे - Marathi News | Sonu Sood Become First Actor Of 2020 For Twitter Engagement Report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावरही सोनू सूदच बनला हिरो नंंबर वन, सलमान- शाहरुखलाही टाकले मागे

लॉकडाऊन पासून सुरू झालेलाल हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. अजूनही सोनू सूदचे मदत कार्य सुरू आहे. अभिनेत्याने लोकांच्या ट्विटला त्वरित प्रतिक्रिया दिली आणि मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे सोशल मीडियावरही सोनू सदूच सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला आहे. ...

म्हणून सलमान खानची सावत्र आई हेलन यांनी स्वतःच मुल होवू दिले नाही - Marathi News | For this Reason Helen and Salim Khan did not have any children of their own | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सलमान खानची सावत्र आई हेलन यांनी स्वतःच मुल होवू दिले नाही

आज अभिनेत्री हेलन त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलीवुडच्या सिनेमात आज विविध आयटम गर्ल आपला डान्स, मादक अदांनी रसिकांना घायाळ करतात. ...

सलमान खानच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, येऊ शकतो ब्लॉकबस्टर 'तेरे नाम'चा सीक्वल! - Marathi News | Salman Khan's blockbuster film Tere Naam may get a sequel shares director Satish Kaushik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी, येऊ शकतो ब्लॉकबस्टर 'तेरे नाम'चा सीक्वल!

अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी नुकतेच एका मुलाखतीत संकेत दिले की, ते या ब्लॉकबस्टर सिनेमाा सीक्वल बनवू शकतात. ...

बिग बॉसच्या स्पर्धकांना कोरोनाची लागण? Bigg Boss 14 | Corona Virus | Lokmat CNX Filmy - Marathi News | Bigg Boss contestants infected with corona? Bigg Boss 14 | Corona Virus | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसच्या स्पर्धकांना कोरोनाची लागण? Bigg Boss 14 | Corona Virus | Lokmat CNX Filmy

...

कोरोनाने भरवली सलमानलाही धडकी,'बिग बॉस 14 वीकेंड का वार' शूटिंग करण्याआधीच मिळाला कोरोना रिपोर्ट - Marathi News | salman khan tested negative for covid 19 He will shoot bigg boss 14 weekend ka vaar Special Report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोनाने भरवली सलमानलाही धडकी,'बिग बॉस 14 वीकेंड का वार' शूटिंग करण्याआधीच मिळाला कोरोना रिपोर्ट

 बीएमसीने सलमानच्या संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटला सॅनेटाईज केले आहे. तसेच सगळ्यांना घरातच बंदिस्त राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...

आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' मध्ये सलमान आणि शाहरूखच्या भूमिकांनी सगळे होतील अवाक्... - Marathi News | Aamir Khan' laal singh chaddha will feature Shahrukh and Salman in cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' मध्ये सलमान आणि शाहरूखच्या भूमिकांनी सगळे होतील अवाक्...

'लाल सिंह चड्ढा' सिनेमात आमीर खान मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात सलमान खान आणि शाहरूख खान कॅमिओ भूमिकेत दिसतील. ...