Bigg Boss 16 Promo Weekend Ka Vaar : गेल्या एपिसोडमध्ये शालीनवरून टीना व सुम्बुल दोघीही एकमेकींशी भांडताना दिसल्या. आज शुक्रवारी काय होणार? तर नेहमीप्रमाणे सुम्बुल सलमान खानच्या निशाण्यावर येणार...! ...
Bigg Boss 16 Updates: शिव ठाकरेवर हात उचलल्यामुळे बिग बॉसने अर्चना गौतमला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आता लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याने अर्चनाची पुनरावृत्ती केल्याचं कळतंय... ...
Juhi Chawla Birthday : सलमान खानने जुहीला लग्नाची मागणी घातली होती... ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. खुद्द सलमानने एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ...
Bigg Boss 16: गेल्या एपिसोडमध्ये घरात जणू महायुद्ध झालं. होय, भांडण तसं साजिद खान (Sajid Khan ) व गोरी नागोरी यांच्यात सुरू झालं होतं. पण शिव ठाकरेनं ( Shiv Thakare ) अचानक या वादात उडी घेतली... ...