Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
Salman Khan : अभिनेता सलमान खान गेल्या तीन दशकांपासून जास्त काळ सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवतो आहे. या काळात त्याने अनेक अभिनेत्रींसोबत रुपेरी पडद्यावर रोमांस केला आहे. मात्र खऱ्या आयुष्यात भाईजान सिंगल आहे. ...
रमजानच्या महिन्यात सलमान, शाहरुख आणि आमिर यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. आमिरच्या घरी सलमान आणि शाहरुख गेले होते. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ...
'करण अर्जुन'च्या सेटवर सलमानने रागाच्या भरात शाहरुखला गोळी मारली. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आवर्जुन हा किस्सा वाचा (shahrukh khan, salman khan) ...
सलमान खानच्या आगामी सिकंदर सिनेमातील दुसरं गाणं भेटीला आलं आहे. होळीनिमित्त हे गाणं सुपरहिट होणार यात शंका नाही (salman khan, sikandar) ...
'जोहरा जबीं' या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ समोर आला आहे. ...
काल रविवारी जयपूरमध्ये IIFA पुरस्कार २०२५ थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यात कोणी कोणते पुरस्कार पटकावले एका क्लिकवर जाणून घ्या. ...
'लक्ष्मीनारायण', 'कारभारी लय भारी' तसेच '३६ गुणी जोडी' या मालिकांमधून अभिनेत्री अनुष्का सरकटे घराघरात पोहोचली. ...
'सिकंदर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...