Sajid khan, Latest Marathi News
Esha Gupta And Sajid Khan : साजिद खानच्या 'हमशकल्स' चित्रपटादरम्यान झालेल्या वादाचा खुलासा ईशा गुप्ताने केला आहे. तिने सांगितले की साजिदच्या गैरवर्तनामुळे त्यांच्यात भांडण झाले होते, त्यानंतर हे नाते सामान्य राहिले नाही. ...
साजिद खानसोबत झाला होता गौहर खानचा साखरपुडा, लग्नही होणार होतं पण...; अभिनेत्याच्या अफेअरमुळे झालं ब्रेकअप ...
साजिद खान (Sajid Khan) हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. ...
"तो खूप घाणेरडा माणूस आहे", अभिनेत्रीने केला पर्दाफाश ...
२०१८ साली साजिद खानवर मी टू अंतर्गत महिलांनी शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. ...
वडील डायरेक्टर, प्रोड्यूसर आणि एक्टर म्हणून काम करत होते. एकदा त्यांनी एक चित्रपट बनवला जो अत्यंत फ्लॉप झाला आणि रातोरात ते सर्वजण रस्त्यावर आले. ...
'मदर इंडिया' फेम अभिनेत्याच्या निधनानंतर मात्र बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खानने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. ...
Sajid khan: या अभिनेत्याने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं. परंतु, आता त्याला कोणीच काम देईना. ...