लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संयमी खेर

संयमी खेर

Saiyami kher, Latest Marathi News

अभिनेत्री सैयामी खैरने दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले होते. त्यानंतर आता ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती माऊली या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सैयामी पहिल्यांदाच रितेश देशमुखसोबत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.  
Read More
"ज्या शहरावर प्रेम केलं, तिथली हवाच आता विषारी झालीय" मुंबईच्या प्रदूषणावर सैयामी खेरची पोस्ट - Marathi News | Saiyami Kher Mumbai Air Pollution Post Running Mask Photo Share Haiwan Actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या शहरावर प्रेम केलं, तिथली हवाच आता विषारी झालीय" मुंबईच्या प्रदूषणावर सैयामी खेरची पोस्ट

सैयामी खेरनं मास्क घातलेला फोटो शेअर करत मुंबईतील मुंबईतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवर भाष्य केलंय. ...

श्रियासोबतच आणखी एका मराठी अभिनेत्रीला लागली लॉटरी, सैफ-अक्षयच्या 'हैवान'मध्ये एन्ट्री - Marathi News | akshay kumar and saif ali khan starrer haiwaan movie shriya pilgaonkar and saiyami kher joins starcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रियासोबतच आणखी एका मराठी अभिनेत्रीला लागली लॉटरी, सैफ-अक्षयच्या 'हैवान'मध्ये एन्ट्री

अक्षय कुमार-सैफ अली खानसोबत झळकणार दोन मराठमोळ्या अभिनेत्री ...

साऊथमध्ये एका महिलेकडूनच आला कास्टिंग काऊचचा अनुभव, मराठी अभिनेत्रीचा खुलासा - Marathi News | actress saiyami kher shared casting couch experience from female agent in telugu film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथमध्ये एका महिलेकडूनच आला कास्टिंग काऊचचा अनुभव, मराठी अभिनेत्रीचा खुलासा

मी मर्यादा कधीच ओलांडणार नाही, अभिनेत्रीने केलं स्पष्ट ...

Special Ops 2: हिम्मत सिंग इज बॅक! 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा, के के मेनन 'या' अभिनेत्याशी भिडणार - Marathi News | Special Ops season 2 Himmat Singh is back release date starcast plot details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Special Ops 2: हिम्मत सिंग इज बॅक! 'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा, के के मेनन 'या' अभिनेत्याशी भिडणार

'स्पेशल ऑप्स सीझन २'ची घोषणा झाली असून यावेळी के के मेननसोबत अनेक नवीन कलाकारांची फौज दिसणार आहे. ...

"ढाई किलो के हाथ की ताकद अब साऊथ देखेगा"; सनी देओलच्या 'जाट'चा टीझर; रणदीप हुडाच्या खलनायकाने लुटली लाइमलाइट - Marathi News | jatt movie trailer starring sunny deol vineet kumar singh randeep hooda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ढाई किलो के हाथ की ताकद अब साऊथ देखेगा"; सनी देओलच्या 'जाट'चा टीझर; रणदीप हुडाच्या खलनायकाने लुटली लाइमलाइट

सनी देओलच्या आगामी 'जाट' सिनेमाची सर्वांना उत्सुकता असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे (jatt, sunny deol) ...

'अग्नी'वीरांची शौर्यगाथा! कसा आहे जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरचा हिंदी सिनेमा 'अग्नी'? वाचा रिव्ह्यू - Marathi News | agni movie review starring sai tamhankar jitendra joshi saiyyami kher pratik gandhi divyendu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्नी'वीरांची शौर्यगाथा! कसा आहे जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरचा हिंदी सिनेमा 'अग्नी'? वाचा रिव्ह्यू

सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, प्रतीक गांधी, द्विवेंदू अशी स्टारकास्ट असलेला मल्टिस्टारर 'अग्नी' सिनेमा कसा आहे, जाणून घ्या ...

"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..." - Marathi News | saiyami kher cast her vote in maharashtra vidhansabha election 2024 shared experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

Maharashtra Election 2024 : बॉलिवूड अभिनेत्री संयमी खेर हिनेदेखील मतदानाचा अधिकार बजावला. मतदान झाल्यानंतर संयमीने पोस्ट शेअर करत तिचा अनुभव सांगितला आहे. ...

अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका - Marathi News | agni hindi movie trailer starring jitendra joshi sai tamhankar pratik gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका

'अग्नी' या हिंदी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांची कधीही न पाहिलेली कहाणी सिनेमात बघायला मिळणार आहे (agni) ...