लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2, मराठी बातम्या

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला.... - Marathi News | Nagraj manjule sairat movie 7 years completed Akash thosar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सैराट’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन सात वर्ष पूर्ण, आर्चीचा परश्याने शेअर केलं पोस्टर, म्हणाला....

परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. ...

“तर आज मी बांधावर...” ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं? तानाजी गळगुंडेनं मनातलं सारं काही सांगितलं... - Marathi News | marathi actor Tanaji Galgunde talks on how life change after sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“तर आज मी बांधावर...” ‘सैराट’नंतर आयुष्य कसं बदललं? तानाजी गळगुंडेनं सारं काही सांगितलं...

Sairat, Tanaji Galgunde : ‘सैराट’ सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडेची... ...

Nagraj Manjule : 'सैराट २' खरंच येणार का? प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न अन् नागराज मंजुळेंचं उत्तर - Marathi News | Will 'Sairat 2' really come? Nagaraj Manjule answered Filmy Panchayat With Akash Thosar, Nagraj Manjule, Sayaji Shinde & Sayli Patil Ghar Banduk Biryani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nagraj Manjule : 'सैराट २' खरंच येणार का? प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न अन् नागराज मंजुळेंचं उत्तर

Nagraj Manjule : 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाच्या निमित्ताने नागराज अण्णा 'सैराट २'बद्दल बोलले. 'लोकमत फिल्मी'च्या 'फिल्मी पंचायत' या कार्यक्रमात त्यांनी यावर खुलासा केला. ...

Akash Thosar : परश्याला वाटते ‘या’ एका गोष्टीची भीती... वाचा,‘सैराट’ फेम आकाश ठोसर काय म्हणाला? - Marathi News | Akash Thosar reveals why he did not sign movies after sairat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परश्याला वाटते ‘या’ एका गोष्टीची भीती... वाचा,‘सैराट’ फेम आकाश ठोसर काय म्हणाला?

Akash Thosar : आकाश ठोसर ‘सैराट’नंतर अगदी मोजक्याच सिनेमात दिसला. यामागचं कारण माहितीये...? ...

कुस्तीच्या आखाड्यात नशीब आजमवता-आजमवता अभिनेता झाला आर्चीचा परशा, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास - Marathi News | Sairat fame Akash thosar birthday special know facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुस्तीच्या आखाड्यात नशीब आजमवता-आजमवता अभिनेता झाला आर्चीचा परशा, जाणून घ्या त्याचा थक्क करणारा प्रवास

‘सैराट’ काय मिळाला आणि आकाशचं नशीब एका रात्रीत बदललं. ...

'खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारची फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत - Marathi News | 'My wife after false accusation...', 'Sairat' fame Prince aka Suraj Pawar's post on cheating case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खोट्या आरोपानंतर माझी पत्नी...', 'सैराट' फेम प्रिन्स उर्फ सुरज पवारची फसवणूक प्रकरणी पोस्ट चर्चेत

Suraj Pawar: 'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भावाची अर्थात 'प्रिन्स'ची भूमिका करणारा सुरज पवार काही दिवसांपूर्वी चर्चेत आला होता. त्याच्यावर एकाने फसवणुकीचा आरोप केला होता. ...

Rinku Rajguru : गेल्या जन्मी ही रूक्मिणीचा अवतार होती..., रिंकू राजगुरूने सांगितला ‘सैराट’ चाहत्याचा ‘सैराट’ किस्सा - Marathi News | rinku rajguru in zee marathi show bus bai bus with host subodh bhave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेल्या जन्मी ही रूक्मिणीचा अवतार होती..., रिंकूने सांगितला ‘सैराट’ चाहत्याचा ‘सैराट’ किस्सा

Rinku Rajguru : 'सैराट'च्या शूटिंगचे किस्से...; 'बस बाई बस'मध्ये रिंकूनं मारल्या मनमोकळ्या गप्पा ...

‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले - Marathi News | A rickshaw puller from Pune spoiled the advice in Sairat pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले

आरटीओनेही त्याची तत्काळ दखल घेत रिक्षाचालक असिफ मुल्ला यांचा शोध घेतला.... ...