लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साईबाबा

साईबाबा

Saibaba, Latest Marathi News

आईचं स्वप्न केलं पूर्ण! सुपरस्टार थलापती विजयने या ठिकाणी उभारलं साईबाबांचं भव्य मंदिर - Marathi News | Superstar Thalapathy Vijay build saibaba temple at chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईचं स्वप्न केलं पूर्ण! सुपरस्टार थलापती विजयने या ठिकाणी उभारलं साईबाबांचं भव्य मंदिर

आईसाठी साईभक्त असल्याने विजयने तिच्यासाठी साईबाबांचं खास मंदिर बांधलंय, वाचा सविस्कर क्लिक करुन (thalapathy vijay, saibaba) ...

पाथरीतील साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास कामांचा मार्ग मोकळा; ५० कोटींचा निधी वितरित - Marathi News | Paving way for Saibaba Janmabhoomi development works in Pathari; 50 crores fund distributed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीतील साईबाबा जन्मभूमी तीर्थक्षेत्र विकास कामांचा मार्ग मोकळा; ५० कोटींचा निधी वितरित

'साईबाबा तीर्थक्षेत्र' विकासासाठी ९१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे ...

शिर्डीच्या साई मंदिरातील सजीव भासणाऱ्या मूर्तीची होत आहे झीज - Marathi News | The life-like idol in Shirdi's Sai temple is deteriorating | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शिर्डीच्या साई मंदिरातील सजीव भासणाऱ्या मूर्तीची होत आहे झीज

भविष्यात आकार बदलून सुंदरता कमी होण्याची शक्यता : मूर्तिकारांकडून चिंता, थ्रीडी स्कॅनिंगद्वारे डाटा संरक्षित करण्याची गरज ...

साईचरणी अर्पिलेले सोने वितळवणार; २.७१ कोटींच्या खर्चास सरकारची मंजुरी - Marathi News | Saichara will melt the gold offered; 2.71 Crores approved by the Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईचरणी अर्पिलेले सोने वितळवणार; २.७१ कोटींच्या खर्चास सरकारची मंजुरी

साई संस्थानकडे साईबाबांचे सुवर्ण सिंहासन व दैनंदिन वापरातील सोन्याच्या वस्तूसह संस्थान तिजोरीत जवळपास ४७० किलो सोने आहे. ...

साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा - Marathi News | Offering a new two-wheeler worth three and a quarter lakhs to Saicharani, donation accepted through ritual puja by shirdi sansthan | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :साईचरणी सव्वा ३ लाखांची नवी बाईक अर्पण; संस्थानकडे आत्तापर्यंत एवढी वाहने जमा

अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील टीव्हीएस मोटर कंपनीने सव्वा तीन लाख रुपयांची टीव्हीएस कंपनीची नवीन बाईक साईचरणी अर्पण केली आहे. ...

भक्तिपूर्ण वातावरणात श्री साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण - Marathi News | Offering 44 kg Bundi laddu to Shri Sai Baba in a devotional atmosphere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भक्तिपूर्ण वातावरणात श्री साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू अर्पण

मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे ४४ वर्षे : मंदिराच्या आतबाहेर आकर्षक सजावट : हजारो भाविकांची उपस्थिती ...

मुर्ती स्थापनेला ४४ वर्षे : साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू - Marathi News | 44 years since the installation of the idol: 44 kg Bundi laddu to Sai Baba | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुर्ती स्थापनेला ४४ वर्षे : साईबाबांना ४४ किलो बुंदीचा लाडू

वर्धा मार्गावरील साईमंदीरात रविवारी विविध कार्यक्रम ...

नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, 5 वर्षांनी साईबाबांचे घेणार दर्शन! - Marathi News | Narendra Modi will visit Shirdi today after 5 years, shri saibaba sansthan trust shirdi temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर, 5 वर्षांनी साईबाबांचे घेणार दर्शन!

शिर्डी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची जनसभा होणार आहे. ...