लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साईबाबा

Shirdi Sai Baba Latest News in Marathi | साईबाबा मराठी बातम्या

Saibaba, Latest Marathi News

श्री साईंच्या चरण-पादुका आज नागपुरात; विविध राज्यातील भाविकांची मांदियाळी, आगमन आणि भव्य मिरवणूक - Marathi News | Shri Sai's feet in Nagpur today; Devotees from various states arrive on Mandiyali and take part in a grand procession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्री साईंच्या चरण-पादुका आज नागपुरात; विविध राज्यातील भाविकांची मांदियाळी

Nagpur News: देश-विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरण पादुकांचे आज नागपूर नगरीत आगमन होणार आहे. त्यानिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध राज्यांतील भाविक या सोहळ्यात सहभागी होतील. ...

"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान - Marathi News | "Remove Sai Baba idol from the temple" Hindu Sena's Talwar Baba Yuvraj outrageous statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान

युवराज यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेला दिवसभरात 'या' पाच पैकी एक मंत्र १०८ वेळा म्हणा आणि गुरुसेवेचे पुण्य मिळवा! - Marathi News | Guru Purnima 2025: On Guru Purnima, chant one of these five mantras 108 times throughout the day and earn the virtue of Guru Seva! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपौर्णिमेला दिवसभरात 'या' पाच पैकी एक मंत्र १०८ वेळा म्हणा आणि गुरुसेवेचे पुण्य मिळवा!

Guru Purnima Mantra 2025: यंदा गुरुवारी १० जुलै रोजी गुरूपौर्णिमेचा योग जुळून आला आहे, त्याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी दिलेले नामजप अवश्य करा.  ...

गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन - Marathi News | guru purnima 2025 guru shree swami samarth divine disciples gajanan maharaj shankar maharaj and sai baba continue to guide us even today | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

Guru Purnima 2025: प्राचीन काळापासून गुरु-शिष्यांचे नाते अद्भूत राहिलेले आहे. गुरु-शिष्यांच्या अनेक प्रचलित जोड्या आहेत. जाणून घ्या... ...

Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण... - Marathi News | Guru Purnima 2025: Guru is met in the third stage of life, i.e. after crossing the Pasthi; because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...

Guru Purnima 2025 Importance: गुरुपौर्णिमा हा एक दिवसाचा उत्सव नाही तर ती आहे आयुष्यभराची साधना; ही उपासना कशी करावी ते जाणून घ्या! ...

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; ब्रेक दर्शनमुळे रांगेत ताटकळण्याचा त्रास संपणार; संस्थानकडून नवीन नियम लागू - Marathi News | Darshan break system for VIP devotees who bring recommendation letters to Shirdi Saibaba Sansthan big decision | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; ब्रेक दर्शनमुळे रांगेत ताटकळण्याचा त्रास संपणार; संस्थानकडून नवीन नियम लागू

Shirdi Sai Baba VIP Darshan Timings: शिर्डीत शिफारस पत्र आणणाऱ्या व्हिआयपी साईबाबा संस्थानने भाविकांसाठी दर्शन ब्रेक व्यवस्था सुरु केली आहे. ...

अभिनेत्री श्रीलीलाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक - Marathi News | Actress Sreeleela Recently Visited Shirdi And Bowed At The Feet Of Shri Saibaba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्रीलीलाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक

अभिनेत्री श्रीलीलाने आपल्या आईसह शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. ...

साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण - Marathi News | special preference for sai devotees based on donation shri sai baba sansthan revised facility policy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे. ...