अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Sai Tamhankar News in Marathi | साई ताम्हणकर मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sai tamhankar, Latest Marathi News
मधुर भंडारकर यांनी दिग्दर्शित लॉकडाऊन सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
Motivational story of Sai Tamhankar: आयुष्यात आलेल्या या वाईट अनुभवांमुळे (bad experiences) मी जरुर काही वेळासाठी उदास झाले होते. खूप वाईट वाटले होते. पण आज तेच प्रसंग मला काम करण्यासाठी बळ देतात, असं सांगतेय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर. ...
Sai Tamhankar : ‘मिमी’ या चित्रपटासाठी सईला आयफा, फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सईसाठी हा क्षण अभिमानाचा क्षण होता. पण अशाच एका बॉलिवूड सोहळ्यादरम्यान असं काही घडलं की, सई दुखावली गेली. ...
मराठी सिनेइंडस्ट्रीतील बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकरने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ...
Sai Tamhankar: 'बस बाई बस'मधील बसमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर हिने सुबोध भावे याच्यासोबत तिच्या कारकीर्दीचा प्रवास उलगडला. ...
मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांनी देखील बाप्पाचं दर्शन घेतलं. ...
Sai Tamhankar: मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे अभिनयाव्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात नाव आजमावतात. सईदेखील अभिनयाशिवाय वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे समोर आले. ...
सई ताम्हणकरची बेरोजगार (B.E.ROJGAR) ही वेबसीरिज प्रेक्षकांना खूपच भावली. आता याचा दुसरा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. ...