लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सई ताम्हणकर

सई ताम्हणकर, मराठी बातम्या

Sai tamhankar, Latest Marathi News

'मानवत मर्डर्स'मध्‍ये आशुतोष गोवारीकर दिसणार प्रसिद्ध डिटेक्टिव्‍हच्‍या प्रमुख भूमिकेत - Marathi News | Ashutosh Gowarikar will be seen in the lead role of the famous detective in 'Manawat Murders'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मानवत मर्डर्स'मध्‍ये आशुतोष गोवारीकर दिसणार प्रसिद्ध डिटेक्टिव्‍हच्‍या प्रमुख भूमिकेत

Ashutosh Gowarikar : सोनी लिव्‍ह रोमांचक क्राइम थ्रिलर सीरिज ‘मानवत मर्डर्स' घेऊन येत आहे. या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर भारताचे शेरलॉक होम्‍स म्‍हणून ओळखले जाणारे प्रतिष्ठित सीआयडी डिटेक्टिव्‍ह ऑफिसर रमाकांत एस. कुलकर्णी यांची भूमिका साकारणार आहेत. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आवडता कलाकार कोण? सई ताम्हणकरने दिलं हे खास उत्तर - Marathi News | marathi actress Sai Tamhankar favourite actor actress in maharashtrachi hasyajatra show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील आवडता कलाकार कोण? सई ताम्हणकरने दिलं हे खास उत्तर

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील मधील सईचा आवडता कलाकार याविषयी तिने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना मनमोकळं उत्तर दिलंय ...

सई ताम्हणकर बिग बॉस बघते का? अभिनेत्री म्हणाली- 'वर्षाताई आणि निक्कीचं भांडण झालं तेव्हा...' - Marathi News | marathi actress Sai Tamhankar talk about varsha usgaonkar nikki tamboli fight in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर बिग बॉस बघते का? अभिनेत्री म्हणाली- 'वर्षाताई आणि निक्कीचं भांडण झालं तेव्हा...'

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने लोकमत फिल्मीशी बोलताना बिग बॉस मराठीबद्दल तिचं मत मांडलंय (sai tamhankar, bigg boss marathi 5) ...

भविष्यात कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? सई ताम्हणकर म्हणाली... - Marathi News | marathi actress Sai Tamhankar wants to play the role of savitribai phule and rajmati birnale from sangli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भविष्यात कोणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? सई ताम्हणकर म्हणाली...

सई ताम्हणकरला बायोपिकसाठी कोणाची भूमिका साकारायची आहे याविषयी तिने लोकमत फिल्मीशी याविषयी खास बातचीत केलीय (sai tamhankar) ...

Exclusive: परभणीत सेट, 'समिंद्री'चा लूक अन् बरंच काही! सईने सांगितला 'मानवत मर्डर्स' च्या शूटिंगचा भन्नाट अनुभव - Marathi News | marathi actress sai tamhankar talk about his experience with shooting in manvat murders webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: परभणीत सेट, 'समिंद्री'चा लूक अन् बरंच काही! सईने सांगितला 'मानवत मर्डर्स' च्या शूटिंगचा भन्नाट अनुभव

सई ताम्हणकरने 'मानवत मर्डर्स' शूटींगनिमित्ताने तिला आलेला शूटींगचा खास अनुभव सर्वांसोबत शेअर केलाय (sai tamhankar) ...

सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात - Marathi News | Saie Tamhankar's non-glamorous look in the news, will soon be seen in a different look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात

Saie Tamhankar : सई ताम्हणकर सोनी लिव्हवर मानवत मर्डर्स सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती समिंद्रीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सईचा यातील नॉन ग्लॅमरस लूक सध्या चर्चेत आला आहे. ...

सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..." - Marathi News | marathi actress sai tamhankar took blessing of lalbaugcha raja shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरने घेतलं 'लालबागचा राजा'चं दर्शन, गाभाऱ्यातून केला व्हिडिओ शेअर, म्हणते- "मोरया..."

पहिल्या दिवसापासूनच अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जात आहेत. मराठी सेलिब्रिटींबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटींची या लाडक्या राजावर श्रद्धा आहे. मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरनेही लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. ...

'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर रिलीज! सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरेंची भूमिका - Marathi News | webseries based on manvat murders on maharashtra starring sai tamhankar sonali kulkarni ashutosh govarikar makrand anaspure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मानवत मर्डर्स'चा ट्रेलर रिलीज! सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरेंची भूमिका

संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणाऱ्या मानवत मर्डर्स घटनेवर मराठी वेबसीरिज येत आहे (manvat murders) ...