लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

सचिन तेंडुलकर, विराट कोहलीकडून होती मदतीची अपेक्षा; पण प्रत्यक्षात सोनू सूदनं दाखवली तयारी  - Marathi News | Sonu Sood came to rescue Ashraf the bat repairer of virat kohli and Sachin Tendulkar   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर, विराट कोहलीकडून होती मदतीची अपेक्षा; पण प्रत्यक्षात सोनू सूदनं दाखवली तयारी 

किडनीच्या आजारामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं! - Marathi News | Is BCCI insults Indian cricketers? for not organising a farewell match for MS Dhoni and other's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं!

महेंद्रसिंग धोनीच्या निमित्तानं बीसीसीआयनं देशातील किती खेळाडूंना अशी वागणून दिली आणि किती जणांना सन्मान दिला, ते पाहूया.. ...

हा फोटो नीट पाहा, या लहान मुलांपैकी एक आहे भारताचा महान फलंदाज! - Marathi News | Sachin Tendulkar Wishes Fans On Friendship Day With childhood photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हा फोटो नीट पाहा, या लहान मुलांपैकी एक आहे भारताचा महान फलंदाज!

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक मैत्री दिन अर्थात Friendship Day म्हणून साजरा केला जातो ...

सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत - Marathi News | Sachin Tendulkar didn't know how to convert hundreds into 200s, 300s: Kapil Dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकर शतक तर करायचा, पण...; कपिल देव यांनी मांडलं परखड मत

तेंडुलकरनं कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतकं नावावर केली आहेत, परंतु त्याला त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आलेले नाही. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सचिन तेंडुलकरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला... - Marathi News | Sachin Tendulkar wish Happy Birthday to Chief Minister Uddhav Thackeray | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सचिन तेंडुलकरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला...

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. ...

चेंडूचा किती भाग यष्टीवर आदळतो हे महत्त्वाचे नाही- सचिन तेंडुलकर - Marathi News | It doesn't matter how much of the ball hits the wicket - Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडूचा किती भाग यष्टीवर आदळतो हे महत्त्वाचे नाही- सचिन तेंडुलकर

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारासोबत व्हिडिओ चॅटदरम्यान तेंडुलकर म्हणाला,‘क्रिकेटमध्ये तंत्राचा वापर करण्याचा हाच उद्देश आहे. तंत्र १०० टक्के अचूक नसते आणि मानवही नाही.’ ...

बेन स्टोक्समध्ये नियंत्रित आक्रमकता - सचिन - Marathi News | Controlled aggression in Ben Stokes - Sachin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्समध्ये नियंत्रित आक्रमकता - सचिन

अनेकदा आघाडीवर राहून नेतृत्व करताना बेन स्ट्रोक्स याला पाहिले आहे. आक्रमक, सकारात्मक आणि बचावात्मक असे तिन्ही पवित्रे संघाच्या हितासाठी कधी घ्यायचे हे त्याला अवगत आहे. ...

सचिन तेंडुलकरनं केलं कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आवाहन; प्लाझ्मा थेरपी विभागाचं केलं उद्धाटन - Marathi News | Sachin Tendulkar inaugurates COVID-19 Plasma Therapy unit at Mumbai's Seven Hills Hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरनं केलं कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना आवाहन; प्लाझ्मा थेरपी विभागाचं केलं उद्धाटन

सचिन तेंडुलकरनं अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्ये प्लाझ्मा थेरपी विभागाचं बुधवारी उद्धाटन केलं ...