केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. Read More
Sabarimala Temple : केरळमधील प्रसिद्ध शबरीमला मंदिरात बुधवारी (2 जानेवारी) पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी प्रवेश केला. पोलीस संरक्षणात या महिलांना भगवान अय्यप्पांचे दर्शन घेतले. दरम्यान, या घटनेबाबत भाजपा नेते व्ही मुरलीधरन यांनी वादग्रस्त प्रतिक्रिय ...
केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिरामध्ये दोन महिलांनी प्रवेश करुन इतिहास घडवला आहे. या घटनेचे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी स्वागत केले आहे. ...
सबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात १० ते ५० वर्षे वयाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत अंमलबजावणी करण्याकरिता आणखी थोडा वेळ मागण्यासाठी त्रावणकोर देवस्थान मंडळाने सुप्रीम कोर्टात सोमवारी अर्ज दाखल केला. ...
शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरात जाऊ पाहणारे केरळ भाजपाचे सरचिटणीस के. सुरेंद्रन यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पट्टणमथिटा जिल्ह्यातील न्यायाधीशांनी दिला. ...