काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
रशिया, मराठी बातम्या FOLLOW Russia, Latest Marathi News
Crime News : 25 वर्षीय स्टीफन डोलगिखने त्याच्या होणाऱ्या पत्नीची मारहाण करत हत्या केली. त्यानंतर 36 वर्षीय ओक्साना पोलुडेंटसेवाचा मृतदेह एका खड्ड्यात फेकला होता. ...
अझरबैजानने नागर्नो-कराबाखच्या वादग्रस्त भागात सीजफायरचे उल्लंघन केले आहे, असे रशियाने म्हटले आहे. ...
पेट्रोल पंपावर सिगारेट ओढल्याने मोठी आग लागली आहे. ...
बँक दरोड्याच्या एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. महिलेने ज्या बँकेत अनेक वर्षे काम केले, त्याच बँकेत तिने कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला. ...
Crime News : इथे एका सुंदर महिलेने तिच्या साथीदारासोबत मिळून त्या बॅंकेट लूट केली जिथे ती अनेक वर्षांपासून काम करत होती. ती तिथे केवळ काम तर करतच होती, पण सोबतच बॅंकेच्या मालकांपैकी एक होती. ...
युरोपात सध्या खाद्यतेलाची टंचाई सुरू आहे. त्यातही सूर्यफुलाच्या तेलाची. ...
Foreigner In Love With Aloo Paratha: आलू के पराठे... म्हणजे बहुतांश भारतीयांचा आवडीचा पदार्थ (Indian Food).. याच पराठ्यांच्या मोहात पडली आहे एक रशियन तरुणी (Russian woman). पराठे तिला एवढे आवडले की ती ते करायलाही शिकली. बघा हा तिचा व्हायरल व्हिडिओ. ...
"मी आयुष्यभर कैदेत राहूच शकत नाही.." ...