भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Russia Ukrain Latest war news FOLLOW Russia ukrain, Latest Marathi News युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia vs Ukraine War: तीन आठवडे उलटूनही युक्रेन झुकेना; पुतीन यांची रेड लिपस्टिक आर्मी सक्रीय ...
रशियाकडे सर्व प्रकारची शस्त्रे असल्याने जगालाही चिंता लागून राहिली आहे. ...
यूक्रेनच्या मानवाधिकार संस्थेने दावा केलाय की, रशियाने पूर्व लुहान्स्कच्या पोपास्ना शहरात रात्री व्हाइट फॉस्फरस बॉम्बचा वापर केला. त्याबाबत काही फोटोही समोर आले आहेत. ...
Russia Artilary about to end: युक्रेनचे सैन्य आणि नागरिक एवढ्या नेटाने लढत आहेत की रशियाची पुरती जिरली आहे. युद्धाच्या सुरुवातीलाच रशियन सैन्य युद्धसामुग्री, रणगाडे तिथेच सोडून शरणागती पत्करू लागले होते. ...
एलाॅन मस्क यांचे युक्रेनसाठी थेट पुतीन यांना द्वंद्वयुद्धाचे आव्हान ...
Russia vs Ukraine War: युक्रेन युद्धानंतर अमेरिका, युरोपियन देशांकडून रशियावर निर्बंध; रशियावरील निर्बंधांचा भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता ...
Russia vs Ukraine War: युद्धामुळे युक्रेनचं प्रचंड होत असताना युक्रेनचा एक शेतकरी मात्र त्याच युद्धामुळे अब्जाधीश ...
Russia Ukraine Conflict : वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युद्धात जीव गमावलेल्या सैनिकांना 'युक्रेनचे नायक' म्हणून घोषित केले. ...