Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्याFOLLOW
Russia ukrain, Latest Marathi News
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine War: लष्करी मदत वेळेत मिळाली असती तर हजाराे लाेकांचे प्राण आम्ही वाचवू शकलाे असताे, अशा शब्दांमध्ये जेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली. हा नरसंहार पाहून आता शांतता चर्चा हाेण्याची शक्यता कमी असून, युक्रेन या हत्यांचा बदला जरूर घेईल, अ ...
Russia Ukraine War: एक तर रशियाची हकालपट्टी करा किंवा संपूर्ण सुरक्षा परिषदच बरखास्त करा, असा देश सुरक्षा परिषदेचा सदस्य असून तुमच्या नाकावर टिच्चून अत्याचार करीत असल्याचे खडे बाेलही जेलेन्स्की यांनी संयुक्त राष्ट्रांना सुनावले. ...
America purchasing Russian Crude Oil After Ban: अमेरिका रशियाकडून दररोज एक लाख बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाची खरेदी करत आहे. याशिवाय, अमेरिकेने आपल्या कंपन्यांना रशियाकडून खते खरेदी करण्याची परवानगी दिली आहे, रशियाच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनमध्ये युद्धात आतापर्यंत १,४०० नागरिक ठार झाले असून, २ हजारांहून अधिक जण जखमी झाले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेने म्हटले आहे. कीव्ह परिसरात युक्रेनच्या शेकडो नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. ...