लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल - Marathi News | 'When I got home, the war started,' said the student who had returned from Ukraine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल

'वर्गमित्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तयार केलेल्या बंकरमध्ये सुरक्षित लपले असल्याचा संदेश मिळतोय.' ...

Russia vs Ukraine War: ना रशिया...ना युक्रेन... 'या' देशात होऊ शकते पुतीन आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा! - Marathi News | russia ukraine war delegation talk putin inside detail | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ना रशिया...ना युक्रेन... 'या' देशात होऊ शकते पुतीन आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा!

Russia vs Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आता अखेर शमण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. दोन्ही देश एकमेकांशी चर्चा करण्यासाठी तयार झाले आहेत आणि यातून लवकरच एखादा मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

Russia vs Ukraine War: अमेरिकेकडून मोठा गेम? युक्रेन पाडले, रशियाला व्हिलन ठरवले, युरोपात अनेक 'गिऱ्हाईक' जोडले - Marathi News | Russia vs Ukraine War america made ukraine scapegoate for oil and gas business | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेकडून मोठा गेम? युक्रेन पाडले, रशियाला व्हिलन ठरवले, युरोपात अनेक 'गिऱ्हाईक' जोडले

Russia vs Ukraine War: अमेरिकेनं युक्रेनला एकटं पाडलं; बलाढ्य रशियासमोर युक्रेन एकाकी ...

BREAKING: युरोपियन युनियनचा व्लादिमीर पुतीन यांना मोठा धक्का! युरोपातील संपत्ती गोठवण्याचे आदेश  - Marathi News | European Union agrees to freeze European assets linked to Vladimir Putin and Lavrov over Ukraine invasion reports AFP | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपियन युनियनचा व्लादिमीर पुतीन यांना मोठा धक्का! युरोपातील संपत्ती गोठवण्याचे आदेश 

Ukraine-Russia War: युक्रेन आणि रशियातील युद्ध आता विकोपाला पोहोचलं आहे. रशियानं आक्रमक भूमिका घेत युक्रेनची राजधानी कीव जवळपास ताब्यात घेतली आहे. ...

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले - Marathi News | 100 students from Pune stranded in Ukraine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Russia Ukraine War: युक्रेनमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले

रशियाने सुरू केलेल्या युद्धामुळे युक्रेन देशात पुणे जिल्ह्यातील तब्बल 100 विद्यार्थी अडकले असल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे ...

Ukraine-Russia War: हालचालींना वेग! रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार; पुतिन शिष्टमंडळ पाठवणार, जगाचं लक्ष लागलं - Marathi News | Russia is ready for talks with Ukraine. The Russian delegation will hold talks with Ukrainian President | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हालचालींना वेग! रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार; पुतिन शिष्टमंडळ पाठवणार, जगाचं लक्ष लागलं

गेल्या दोन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. ...

Ukraine Capital Kiev Fall: मोठी बातमी! युक्रेनची राजधानी पडली; कीवच्या रस्त्यावर रशियन सैन्याच्या गाड्या दिसू लागल्या - Marathi News | Ukraine Capital Kiev Fall: Big news! The capital of Ukraine fell; Russian military vehicles roming on the streets of Kiev | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! युक्रेनची राजधानी पडली; कीवच्या रस्त्यावर रशियन सैन्याच्या गाड्या दिसू लागल्या

Ukraine kiev Fall:  रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या आधी NATO देशांनी युक्रेनला मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ऐनवेळी या देशांनी आपला शब्द पाळला नाही. यामुळे बलाढ्य अशा रशियासमोर युक्रेन युद्धात एकटा पडला. ...

'कीव्हमध्ये पोहचलो अन् विमानतळावर हल्ला झाला', २०० विद्यार्थ्यांनी ३ दिवस काढले बस प्रवासात - Marathi News | Russia Ukrain war: 200 students had to travel by bus for three days, but could not return home in India | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'कीव्हमध्ये पोहचलो अन् विमानतळावर हल्ला झाला', २०० विद्यार्थ्यांनी ३ दिवस काढले बस प्रवासात

Russia Ukrain war: युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर चर्नीव्हीस्ट येथून २ बसमध्ये जवळपास २०० विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीवसाठी परवा सायंकाळी निघाले. ...