लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही - Marathi News | indian students stranded on hungarian poland border no food in russia ukraine conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही

हजारो विद्यार्थ्यांना संकटातही मायदेशी परतण्याची आस ...

मेट्रो स्टेशनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म; कीव्ह येथे भर युद्धात गोड बातमी! - Marathi News | woman gives birth to baby at metro station in russia ukraine conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेट्रो स्टेशनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म; कीव्ह येथे भर युद्धात गोड बातमी!

मेट्राे स्थानकावर आश्रय घेणाऱ्या एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. ...

कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले - Marathi News | 'Target' by BM-31 rocket missiles in a residential area of Kiev; Nagpurkar scientist briefly survived | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले

Nagpur News ‘लोकमत’ला सातत्याने ‘लाईव्ह’ माहिती पुरविणारे मूळचे नागपूरकर एरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांच्या अपार्टमेंटसमोरील सुपर मार्केटवर पहाटेच्या सुमारास हल्ले झाले. यामुळे त्या परिसरातील नागरिक अक्षरश: हादरले आहेत. ...

“घरापासून १५ किलोमीटरवर मिसाइल पडतात, आयुष्य अलार्मवर अवलंबून” - Marathi News | russia ukraine conflict missiles land 15 kilometers from home depending on life alarm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“घरापासून १५ किलोमीटरवर मिसाइल पडतात, आयुष्य अलार्मवर अवलंबून”

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोरेगावच्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाशी ‘लोकमत’ने साधला संवाद ...

युक्रेनमध्ये देश-विदेश, धर्म, वर्णाच्या भिंती गळाल्या - Marathi News | In Ukraine, the walls of country, foreign, religion and caste have collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युक्रेनमध्ये देश-विदेश, धर्म, वर्णाच्या भिंती गळाल्या

Nagpur News युक्रेनमधील प्रत्येकाला सध्या रशियाच्या रूपात काळ दिसतो आहे. या जीवघेण्या स्थितीत अपवादाने एकत्र आलेले वेगवेगळ्या देशांतील, राज्यांतील हजारो नागरिक एकमेकांचे मनोबल वाढवत आहेत. एकमेकांची काळजी घेत आहेत. ...

Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात - Marathi News | russia ukraine conflict plane carrying 219 students from ukraine arrives in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताचे ऑपरेशन गंगा सुरू झाले आहे. ...

Russia-Ukraine Conflict: “कधीही बॉम्ब पडू शकतो, जगण्याची शाश्वती नाही”; प्रियलने मागितली मदत - Marathi News | russia ukraine conflict bomb can fall at any time there is no guarantee of survival priyal asked for help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कधीही बॉम्ब पडू शकतो, जगण्याची शाश्वती नाही”; प्रियलने मागितली मदत

प्रियल भानुशालीने व्हिडिओ व्हायरल करत मदतीचे आवाहन केले आहे.  ...

Russia-Ukraine Conflict: पनवेलचे ८ विद्यार्थी परतीच्या प्रतीक्षेत; मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू  - Marathi News | russia ukraine conflict 8 students of panvel waiting for return efforts continue to bring him back home | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलचे ८ विद्यार्थी परतीच्या प्रतीक्षेत; मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू 

प्रत्येक देश युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना आपल्या देशात सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ...