Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्याFOLLOW
Russia ukrain, Latest Marathi News
युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
बिजनेसमॅन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन युक्रेनियन सैन्याचा (Ukraine Army Viral Video) एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून लोक भावुक झाले आहेत. ...
V K Singh And Russian Ukraine War : चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार आहेत. हे मंत्री विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी समन्वय साधण्याचं काम पार पाडणार आहेत. ...