लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia-Ukraine War : रशियानं युक्रेनसमोर ठेवल्या 'या' चार अटी; म्हटलं, "सर्व अटी मानल्या तर युद्ध बंद होईल" - Marathi News | russia ukraine war updates russia will stops military action if ukraine agrees 4 conditions know what are they vladimir putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं युक्रेनसमोर ठेवल्या 'या' चार अटी; म्हटलं, "सर्व अटी मानल्या तर युद्ध बंद होईल"

Russia-Ukraine War : युद्ध बंद करण्यासाठी रशियानं युक्रेनसमोर चार अटी ठेवल्या आहेत. ...

Russia Ukraine War: तेलाच्या महागाईमुळे बिघडणार सर्वसामान्यांचे बजेट; सोने पुन्हा उच्चांक गाठणार - Marathi News | Russia Ukraine War: Oil inflation will worsen the Monthly budget; Gold is also towards high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Russia Ukraine War: तेलाच्या महागाईमुळे बिघडणार सर्वसामान्यांचे बजेट; सोने पुन्हा उच्चांक गाठणार

रशिया व युक्रेनदरम्यानचा संघर्ष चिघळत चालला असून, रशियाविरुद्ध आणखी कडक निर्बंध लादण्याच्या शक्यतेने कच्चे तेल १४०  डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहे. ...

Russia Ukraine War: कीव्ह ताब्यात घेण्यासाठी पुतिन यांचा नवा डाव; रशिया करणार सिरियन याेद्ध्यांचा वापर - Marathi News | Russia will use Syrian fighters to capture Kiev in Russia Ukraine War: | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कीव्ह ताब्यात घेण्यासाठी पुतिन यांचा नवा डाव; रशिया करणार सिरियन याेद्ध्यांचा वापर

सिरियन आहेत शहरी युद्धांमध्ये निष्णात; रशियाकडून अशा प्रकारची भरती हाेत असल्याच्या बातम्या सिरियन माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या. युद्धात सहभागी हाेणाऱ्यांना २०० ते ३०० डाॅलर्स देण्याची रशियाची तयारी आहे. ...

Russia Ukrain War: युक्रेन मधून पुणे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले - Marathi News | 102 students from Pune district returned safely from Ukraine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Russia Ukrain War: युक्रेन मधून पुणे जिल्ह्यातील १०२ विद्यार्थी सुखरूप परतले

जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट ...

Russia Ukraine war: युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियानं तयार केली शत्रू देशांची यादी! या 31 देशांचा समावेश - Marathi News | Russia Ukraine conflict Russian government approves list of unfriendly countries including US EU members and Ukraine amid Russia Ukraine war  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाच रशियानं तयार केली शत्रू देशांची यादी! या 31 देशांचा समावेश

"रशियाने शत्रू देशांची एक यादी जारी केली आहे. या यादीत युक्रेनशिवाय अमेरिका, ब्रिटन आणि जपानचेही नाव आहे." ...

Russia vs Ukraine War: मी माझ्या बिबट्या अन् ब्लॅक पँथरला सोडून येणार नाही; भारतीय डॉक्टरचा युक्रेन सोडण्यास नकार - Marathi News | Russia vs Ukraine War Andhra Pradesh Doctor With Leopard Jaguar Does Not Want To Leave Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मी माझ्या बिबट्या अन् ब्लॅक पँथरला सोडून येणार नाही; भारतीय डॉक्टरचा युक्रेन सोडण्यास नकार

Russia vs Ukraine War: मी भारतात गेलो, तर माझ्या पाळीव प्राण्यांची काळजी कोण घेणार? ...

पाच दाम्पत्यांच्या काळजाचे तुकडे सुरक्षित परतले युद्धभूमीतून! - Marathi News | Five medical students return safely from russia ukraine battlefield | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाच दाम्पत्यांच्या काळजाचे तुकडे सुरक्षित परतले युद्धभूमीतून!

आपला काळजाचा तुकडा सुखरूप घरी परतल्याने या भावी डॉक्टरांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. ...

Zelenskyy-PM Modi: पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर झेलेंस्की खुश! ट्विट करत मानले भारताचे आभार, म्हणाले... - Marathi News | Russia Ukraine war Ukraine president volodymyr zelenskyy happy after talks with PM Modi and said thank you PM Narendra Modi after India extended support | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेनंतर झेलेंस्की खुश! ट्विट करत मानले भारताचे आभार, म्हणाले...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ‘35 मिनिटे चाललेल्या या फोनवरील चर्चेदरम्यान, दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये युक्रेनमध्ये उद्भवलेल्या स्थितीवर चर्चा झाली... ...