लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित - Marathi News | pmpl bus passengers complaints ignored by 'RTO' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी बस प्रवाशांच्या तक्रारी ‘आरटीओ’कडून दुर्लक्षित

‘पीएमपी’ने तक्रारींची माहिती ‘आरटीओ’ला देणे तसेच ‘आरटीओ’कडून त्याची तपासणी करणे आवश्यक आहे. ...

नव्या मोटार वाहन कायद्याचे स्वागतच करायला हवे! - Marathi News | New Motor Vehicles Laws Must Welcome! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या मोटार वाहन कायद्याचे स्वागतच करायला हवे!

ज्यांचा कल नियम व कायद्याचे उल्लंघन करण्याकडे असतो, त्यांना तर कायद्याची भीती वाटलीच पाहिजे. ...

अन् पालकांनी दिल्या मुलांच्या हाती चक्क सायकली - Marathi News | And the parents bled in the hands of their children | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् पालकांनी दिल्या मुलांच्या हाती चक्क सायकली

अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड असल्याने काही पालकांनी तर सायकली विकत घेऊन दिल्या आहेत. आजपर्यंत कुणाचेही न ऐकणारे विद्यार्थी निमुटपणे सायकलला पायडल मारत शाळा महाविद्यालयात आणि शिकवणीलाही जात आहेत. ...

रिक्षा, टॅक्सीचे आयुर्मान २० वर्षे कायम - Marathi News | nashik,rickshaw,taxi,life,expectancy,of,years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षा, टॅक्सीचे आयुर्मान २० वर्षे कायम

पंचवटी : नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांचा रिक्षा व टॅक्सी यांच्या २० वर्षे या अधिकतम वयोमर्यादे बाबतचा निर्णय मुंबई ... ...

सुधारित वाहतूक नियम: परिपत्रकाअभावी पोलिसांपुढे पेच! - Marathi News | Revised Traffic Rules: Lack of Circulars to Police! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सुधारित वाहतूक नियम: परिपत्रकाअभावी पोलिसांपुढे पेच!

जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून यासंदर्भात परिपत्रक पोलिसांना प्राप्त झाले नसल्याने कारवाईत अडचण निर्माण झाली आहे ...

खुशखबर ! वाहन कायद्यातील नवा दंड राज्यात सध्यातरी लागू नाही - Marathi News | Good news! The new penalties for vehicle laws do not currently apply in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुशखबर ! वाहन कायद्यातील नवा दंड राज्यात सध्यातरी लागू नाही

नव्या दराने वसुली नियमबाह्य; अधिसूचना लवकरच ...

नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु; पहिल्याच दिवशी फाडले चार हजार चलन - Marathi News | New Motor Vehicles Act applies today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरु; पहिल्याच दिवशी फाडले चार हजार चलन

केंद्र सरकारच्या नवा मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी चार हजार वाहनचालकांना चलन फाडले आहे. ...

आजपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू - Marathi News | New Motor Vehicles Act applies today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू

वाहन चालकांनो, सावधान! नियम मोडल्यास दंडासह तीन वर्षांपर्यंत होऊ शकतो तुरुंगवास ...