लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
कोल्हापूर :  संघटनेच्या जोरावरच राक्षसी प्रवृत्तीचा नाश करा  :  भडेसिया - Marathi News | Kolhapur: Destroy the demonic attitude with the help of organization: Bhadeseya | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  संघटनेच्या जोरावरच राक्षसी प्रवृत्तीचा नाश करा  :  भडेसिया

प्रांतवाद, अस्पृश्यता, जातीयवाद, भेदभाव, भ्रष्टाचार, दहशतवाद या नव्या काळातील राक्षसी प्रवृत्ती आहेत. समाज बिघडविणाऱ्या या प्रवृत्तींचा नाश संघटनेच्या जोरावरच करा, असे आवाहन पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया यांनी केले. ते राष्ट्रीय स्वयंसे ...

बाल स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव संपन्न - Marathi News |  Child volunteers of RSS celebrates the Vijayshashmi festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाल स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव संपन्न

उपराजधानीत विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगराच्या बाल व शिशु स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना - Marathi News | Language, provincialism only narrow feeling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता ...

नरेंद्र मोदी यांचा बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to make Narendra Modi a scapegoat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरेंद्र मोदी यांचा बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न

राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा देशात सत्तेवर येत नाही हे वास्तव असल्याने राष्टÑीय स्वयंसेवक संघाने मोदी यांनाच बळीचा बकरा बनविण्याची ...

मोहन भागवत यांना मकोका लावण्याची मागणी; 'आरएसएस'कडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा आरोप - Marathi News | Mohan Bhagwat demanded mcoca, The RSS is accused of being an illegal weapon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहन भागवत यांना मकोका लावण्याची मागणी; 'आरएसएस'कडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याचा गंभीर आरोप करत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. या वेळी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधात मकोका लावून कारवाई करण्याची ...

‘रानभाजी’ महोत्सवातून आरोग्य जनजागृतीचा संदेश - Marathi News | Message of health awareness through 'Ranbhaji Mahotsav' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रानभाजी’ महोत्सवातून आरोग्य जनजागृतीचा संदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती व कृतज्ञता सहयोग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या. ...

संघ बदलला नाहीच; ‘देश म्हणजेच सर्वसमावेशकता’ - Marathi News | The RSS has not changed; 'Country, inclusive' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघ बदलला नाहीच; ‘देश म्हणजेच सर्वसमावेशकता’

शिखांचा पेहराव व जीवनपद्धती वेगळी आहे. पण ते आपले आहेत. तसेच मुसलमानही देशाचेच आहेत. हीच गांधीजींसह साऱ्या थोरामोठ्यांची शिकवण होती. तेच मत स्वामी विवेकानंदांचेही होते. धर्म ही बाब तशी सोपी नाही. ...

Sabarimala Temple : भाविकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, संघाचे मत - Marathi News | Sabarimala Temple: The spirit of the devotees should not be overlooked, the opinion of the RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : भाविकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, संघाचे मत

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा वाद थांबलेला नाही. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...