लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
'रामजन्मभूमीचा निर्णय साधुसंत घेतील' - Marathi News | Arun Kumar will decide the Ram Janmabhoomi's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'रामजन्मभूमीचा निर्णय साधुसंत घेतील'

३१ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक केशवसृष्टी येथे आयोजित करण्यात आली आहे. ...

'संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदा नाही' - Marathi News | 'There is no other business left in front of team' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदा नाही'

परिवर्तनाची चळवळ पुढे जात नसल्याने संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदाच उरलेला नाही, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर टीकास्त्र सोडले. ...

राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव - Marathi News | Since the Ram temple dispute has been adjourned, the pressure of the Sangh Parivar on the Modi Government has been delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर वादाची सुनावणी लांबल्याने मोदी सरकारवर संघ परिवाराचा दबाव

मंदिराची उभारणी सुरू करू, सरकारने रोखून दाखवावे, संत महंतांनी दिला इशारा ...

तर केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, संघाची भूमिका - Marathi News | Ram Janmabhoomi's decision will be taken by the saints | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तर केंद्र सरकारने कायदा करून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा, संघाची भूमिका

रामाचा जन्म सध्याच्या रामजन्मभूमीतच झाला असून तेथेच राममंदिर बनेल मात्र त्याचा निर्णय साधुसंत घेतील, त्यांच्या सोबत संघ असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय संघ प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी सोमवारी केशवश्रुष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.      ...

पंतप्रधान मोदींच्या 'पाक' संबंधांचा शोध घ्या- अबू आझमी - Marathi News | investigate pm narendra modis link with pakistan says abu azmi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींच्या 'पाक' संबंधांचा शोध घ्या- अबू आझमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली. ...

आध्यात्माशिवाय आपले आणि देशाचे भले होणार नाही - मोहन भागवत - Marathi News | Without the soul, the country will not be good for us - Mohan Bhagwat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आध्यात्माशिवाय आपले आणि देशाचे भले होणार नाही - मोहन भागवत

देशाचे व आपले भले हे आध्यात्मा शिवाय होऊ शकत नाही. संतांचा उपदेश हा शासन यंत्रणेने व आपण सुध्दा ऐकला पाहिजे. संतांच्या मार्गदर्शना शिवाय काही होणार नाही. हळुहळु देशाची दिशा त्या मार्गावर वळत आहे. ...

शाहांच्या उपस्थितीत भाजपा-संघाची बैठक; राम मंदिरावर चर्चा नाही - Marathi News | rss and bjp leaders met in lucknow in presence of amit shah no discussion on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहांच्या उपस्थितीत भाजपा-संघाची बैठक; राम मंदिरावर चर्चा नाही

बैठकीला भाजपा, संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ...

राम मंदिरासाठी माेहन भागवतांचे दगडूशेठ गणपतीकडे साकडे - Marathi News | mohan bhagwat praise the lord ganesh for ram temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम मंदिरासाठी माेहन भागवतांचे दगडूशेठ गणपतीकडे साकडे

रामराज्य प्रस्थापित व्हावे अाणि राम मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास यावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करुन साकडे घातले. ...