लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
Eknath Shinde Mohan Bhagwat: RSS सरसंघचालक मोहन भागवत यांना भेटले मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis; सुमारे ४५ मिनिटे चर्चा - Marathi News | Eknath Shinde meets RSS Chief Mohan Bhagwat along with Devendra Fadnavis in Mumbai Maharashtra 45 Minutes Discussion take place | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोहन भागवतांना भेटले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री; सुमारे ४५ मिनिटे झाली चर्चा

मोहन भागवतांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले, वाचा सविस्तर ...

'राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राजकारणबाह्य व्यक्तींनाही घ्या, मोदींचा पॅटर्न राज्यातही राबवा' - Marathi News | Among the MLAs appointed by the governor take non politicians also, Urges Rashtriya Swayamsevak Sangh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राजकारणबाह्य व्यक्तींनाही घ्या, मोदींचा पॅटर्न राज्यातही राबवा'

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा विषय महाराष्ट्रात गेली वर्ष-दीड वर्ष गाजत आहे. ...

'PFI मध्ये RSS प्रमाणे ट्रेनिंग दिली जाते' पाटणा SSP च्या वक्तव्याने नवा वाद - Marathi News | Training is given in PFI is like RSS, Patna SSP's statement make new controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PFI मध्ये RSS प्रमाणे ट्रेनिंग दिली जाते' पाटणा SSP च्या वक्तव्याने नवा वाद

पाटण्याचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी पीएफआयची आरएसएसशी तुलना केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. ...

खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत - Marathi News | food and increasing population is the work of animals says RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत

एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता. ...

केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन - Marathi News | bjp protest against Kerala government in nagpur over the attack on RSS office in Kannur district, RSS keep in silence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा भाजयुमोकडून निषेध, संघाचे मौन

नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे भर पावसात केरळ सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. ...

धक्कादायक! केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर बॉम्बहल्ला; घटनेने खळबळ - Marathi News | kerala bomb hurled at rss office in payyannur kannur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! केरळच्या कन्नूरमधील RSS च्या कार्यालयावर बॉम्बहल्ला; घटनेने खळबळ

RSS News : पय्यानूर या गावात असणाऱ्या संघाच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी बॉम्ब फेकल्याची माहिती मिळत आहे. ...

“संघ प्रवृत्तीला उत्तर देणार, भाजपचे कपटकारस्थान उधळून लावणार, भारतीय संविधानाचा विजय असो” - Marathi News | ncp amol mitkari criticised bjp and rss after shiv sena eknath shinde revolt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संघ प्रवृत्तीला उत्तर देणार, भाजपचे कपटकारस्थान उधळून लावणार, भारतीय संविधानाचा विजय असो”

कपटकारस्थान यशस्वी होणार नाही. संघ प्रवृत्तीला भारतीय संविधान जोरदार उत्तर देणार, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

Thane: बंड शिंदेंचे, धास्तावले मात्र स्वयंसेवक, प्रथम कोण, संघ शाखा की आनंद सेना शाखा - Marathi News | Thane: Eknath Shinde Rebel, but RSS Swayamsevak in In anxiety | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंड शिंदेंचे, धास्तावले मात्र स्वयंसेवक, प्रथम कोण, संघ शाखा की आनंद सेना शाखा

Thane Politics: ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात जिल्ह्यातील कल्याण-डाेंबिवली,  भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथमधील आमदार सहभागी असल्याने या शहरांतील आमदारकीची निवडणूक  लढवू इच्छिणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर ‘संघ दक्ष’  म्हणत ...