राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
Nagpur News देशाला स्वातंत्र्य मिळाले असले तरी त्याला स्वतंत्र करावे लागले. अनेक गोष्टींमध्ये देशाला आत्मनिर्भर व्हावे लागेल. ‘स्व’च्या आधारावर देशातील तंत्राची युगानुकूल पुनर्रचना करावी लागेल, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. ...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले. ...
आरएसएसचे प्रचार विभागाचे सहप्रभारी नरेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, ‘संघ आपल्या सर्व कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे.’ ...
Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि सोमलवाडा भागाचे भाग संघचालक सुधीर वराडपांडे यांचे गुरूवारी हृदयघाताच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ...