लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय

Rss headquarters, Latest Marathi News

सरसंघचालकांच्या उपस्थितीत संघ मुख्यालयात फडकला तिरंगा - Marathi News | The Tricolor was hoisted at the Sangh headquarters in the presence of the Sarsangh leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरसंघचालकांच्या उपस्थितीत संघ मुख्यालयात फडकला तिरंगा

Nagpur News शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल, नागपूर येथील मुख्यालयातही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. ...

नागपुरातील रा.स्व. संघाच्या गढीत एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ‘पोस्टरबाजी’ - Marathi News | Poster campaign for Eknath Shinde near rss headquarter in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील रा.स्व. संघाच्या गढीत एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ‘पोस्टरबाजी’

Nagpur News शुक्रवारी महालातील चितारओळ परिसरात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’ लागल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे हा परिसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून चारशे मीटरच्या आत येतो. ...

जैशच्या दहशतवाद्याचा स्थानिक हस्तक कोण ? एटीएससमोरील प्रश्नचिन्ह कायम - Marathi News | Who is the local mastermind of Jaish terrorists? Question mark in front of ATS remains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैशच्या दहशतवाद्याचा स्थानिक हस्तक कोण ? एटीएससमोरील प्रश्नचिन्ह कायम

Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटने ताब्यात घेतले. ...

RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात - Marathi News | Maharashtra ATS Arrested terrorist Rais Shaikh from kashmir for conducting Reiki of RSS headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात

Nagpur RSS Reshim Baug : रईस अहमद शेख असादउल्ला शेख याने १५ जुलै २०२१ ला नागपुरातील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती आहे.  ...

संघस्थानी पोहोचल्यावर बदलला सुब्रमण्यम स्वामींचा सूर - Marathi News | Subramaniam Swamy's tone changed when he reached Sanghsthani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघस्थानी पोहोचल्यावर बदलला सुब्रमण्यम स्वामींचा सूर

Nagpur News रशिया-युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे भाजपचे जेष्ठ नेते खा.सुब्रमण्यम स्वामी यांनी २४ तासातच मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले. ...

श्रीलंकन उच्चायुक्तांची संघ मुख्यालयाला भेट - Marathi News | Sri Lankan High Commissioner visits team headquarters | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीलंकन उच्चायुक्तांची संघ मुख्यालयाला भेट

Nagpur News भारतातील श्रीलंका दूतावासाचे उच्चायुक्त मिलिंदा मोरागोडा यांनी गुरुवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांची संघस्थानी भेट; मिहानची केली पाहणी - Marathi News | British High Commissioner Alex Ellis visits the RSS headquarter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रिटिश उच्चायुक्त अलेक्स एलिस यांची संघस्थानी भेट; मिहानची केली पाहणी

Nagpur News ब्रिटिश दूतावासाचे भारतातील उच्चायुक्त ॲलेक्स एलिस यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संघाची कार्यप्रणाली जाणून घेतली. ...

संघ मुख्यालय रेकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे - Marathi News | rss headquarters reiki case probe transfered to ats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ मुख्यालय रेकी प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात रेकी केल्याच्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसला सोपविण्यात आला आहे. ...