लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! हा विक्रम करणारा तो चौथा, पण पहिला पुरुष खेळाडू ठरला - Marathi News | India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : Rohit Sharma becomes the first player in the history to be part of the 100 wins in Men's T20I.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! हा विक्रम करणारा तो चौथा, पण पहिला पुरुष खेळाडू ठरला

 रोहित शर्माचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पुनरागमन फार चांगले झाले नसले तरी त्याच्या नावावर आज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. ...

IND vs AFG 1st T20I : राहुल द्रविडला विजयाचं बर्थ डे गिफ्ट! शिवम दुबेचा मौके पे चौका, मॅच विनिंग खेळी - Marathi News | India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : Birthday gift to Rahul Dravid! Shivam Dubey's match winning knock, India won by 6 wickets and take 1-0 lead in series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला विजयाचं बर्थ डे गिफ्ट! शिवम दुबेचा मौके पे चौका, मॅच विनिंग खेळी

शिवम दुबेच्या ( Shivam Dube) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला ...

Video : रोहित शर्माला राग अनावर झाला, Live मॅचमध्ये शुबमन गिलवर भडकला; चांगलाच झापला - Marathi News | India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : Rohit Sharma runout for a duck. The argument with Shubman Gill mid-pitch, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्माला राग अनावर झाला, Live मॅचमध्ये शुबमन गिलवर भडकला; चांगलाच झापला

India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : भारतीय गोलंदाजांनी त्यांची कामगिरी पहिल्या १० षटकांत चोख बजावली होती. ...

"रोहित-विराटची एन्ट्री ही एक योग्य चाल, मी पण करिअरच्या शेवटी...", डिव्हिलियर्सचं मोठं विधान - Marathi News | Former South African player AB de Villiers has made a big statement about Virat Kohli and Rohit Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित-विराटची एन्ट्री ही एक योग्य चाल, मी पण करिअरच्या शेवटी..." - डिव्हिलियर्स

ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने २०२४ हे वर्ष क्रिकेट विश्वासाठी महत्त्वाचे असणार आहे. ...

रोहितच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांना सूर गवसला, पण मोहम्मद नबीने अनुभव कामी आणला - Marathi News | India vs Afghanistan 1st T20I Marathi Update :  Axar Patel ( 2-23) & Mukesh Kumar ( 2-33); India need 159 to win the 1st T20i against Afghanistan. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या नेतृत्वात भारतीय गोलंदाजांना सूर गवसला, पण मोहम्मद नबीने अनुभव कामी आणला

India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १४ महिन्यानंतर ट्वेंटी-२० सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने चांगला खेळ केला. ...

कडाक्याच्या थंडीत रोहित शर्माचा 'जुगाड', कॅच घेतल्यानंतर हाताला झिणझिण्या अन्...   - Marathi News | India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : Rohit Sharma using Hot Water Bag to Warm his Hand from the Chillness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कडाक्याच्या थंडीत रोहित शर्माचा 'जुगाड', कॅच घेतल्यानंतर हाताला झिणझिण्या अन्...  

India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका खेळतोय. ...

भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला - Marathi News | India vs Afghanistan 1st T20I Marathi Update : India win the toss and opts to bowl,  Yashasvi Jaiswal was unavailable for selection for the first T20I due to a sore right groin. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने टॉस जिंकला, पण रोहित शर्माच्या विधानामुळे राहुल द्रविड 'खोटा' ठरला

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ शेवटची ट्वेंटी-२० मालिका खेळतोय. १४ महिन्यानंतर रोहित शर्माचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

रोहित, विराट IPL 2024 मध्ये चांगले न खेळल्यास...! गावस्करांचा BCCI ला चौकटी बाहेरचा सल्ला - Marathi News | Sunil Gavaskar suggested that Virat Kohli and Rohit Sharma should at least be at the Indian dugout if they are overlooked by selectors for T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट IPL 2024 मध्ये चांगले न खेळल्यास...! गावस्करांचा BCCI ला चौकटी बाहेरचा सल्ला

विराट कोहली व रोहित शर्मा यांचे १४ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० संघात पुनरागमन झाले आहे. ...