सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
रोहित शर्मा, मराठी बातम्या FOLLOW Rohit sharma, Latest Marathi News
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) आणि धनश्री वर्मा हे मंगळवारी लग्न बंधनात अडकले. चहलनं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ...
India vs Australia 2nd Test : विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा ( Rohit Sharma) दुसऱ्या कसोटीत का खेळ नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सिडनीत आहे. ...
India vs Australia : विराटनं सर्व खेळाडूंसोबत एकत्र आणि वैयक्तिक चर्चा केली. त्यात त्यानं खेळाडूंना उर्वरित तीन कसोटींमध्ये स्वतःला झोकून खेळ करण्याचा सल्ला दिला ...
India vs Australia : भारतीय संघ आज मेलबर्न येथे दाखल झाला आहे आणि त्यांना तिसरी कसोटी दुसरीकडे हलवण्यात येईल, याची कल्पना देण्यात आली आहे. ...
India vs Australia : इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तंदुरुस्त होऊन १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला. ...
विराट कोहली ( Virat Kohli) आणि रोहित शर्मा ( Rohit Sharma) मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील हे दोन दिग्गज.. ...
आयपीएलहून परतल्यानंतर रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी भारतीय संघाची सुरुवात कोण करणार? ...