Rohit Sharma: भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी भारताकडून कसोटी सामन्यांत ६१ षटकार मारले आहेत. रोहित शर्मानेही ६१ कसोटी षटकार ठोकले असून आता त्याला कपिलदेव यांचा विक्रम मागे टाकण्याची सुवर्ण संधी आहे. ...
ICC Men's Test Player Rankings : टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या २७२ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १२० धावांत तंबूत परतला अन् भारतानं १५१ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...
India vs England 2nd Test Live, India vs England 2nd Test : भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटी रंजक वळणावर आली आहे. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा या अनुभवी फलंदाजांनी टीम इंडियाच्या ताफ्यात आशेचा किरण निर्माण केला ...
रोहितने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मी आतापर्यंत राहुलला फलंदाजी करताना पाहिले आहे. त्यात त्याची ही सर्वोत्तम खेळी होती. पहिल्या चेंडूपासून तो नियंत्रणात होता. ...
India vs England 2nd Test Live : भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी करताना टीम इंडियाला लॉर्ड्स कसोटीत दमदार सुरूवात करून दिली. ...