लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा, मराठी बातम्या

Rohit sharma, Latest Marathi News

India vs Sri Lanka: ज्या खेळाडूकडे विराट कोहलीने केले दुर्लक्ष, त्या खेळाडूला रोहित शर्माने दिली संधी - Marathi News | India vs Sri Lanka: Sanju Samson given a chance in Srilanka series by Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्या खेळाडूकडे विराट कोहलीने केले दुर्लक्ष, त्या खेळाडूला रोहित शर्माने दिली संधी

India vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका सीरीजसाठी मागील अनेक दिवसांपासून संघाबाहेर असलेल्या एका धडाकेबाज खेळाडून संधी देण्यात आली आहे. त्या खेळाडूकडून आता मोठ्या खेळाची अपेक्षा आहे. ...

Rohit Sharma, Team India Captain : "रोहित आणखी कितीसं क्रिकेट खेळू शकणार आहे?"; Virat Kohli च्या नेतृत्वाखाली World Cup खेळलेल्या क्रिकेटपटूचा सवाल - Marathi News | How much cricket is Rohit Sharma going to play asks Dinesh Karthik on appointment as all format Captain after Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित आणखी कितीसं क्रिकेट खेळू शकणार आहे?"; भारताच्या सिनियर क्रिकेटपटूचा सवाल

विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर BCCI ने रोहितला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार निवडलं. ...

IND vs SL Series Full Schedule : वेस्ट इंडिजनंतर आता टीम इंडिया श्रीलंकेला धडा शिकवणार, जाणून घ्या कधी, केव्हा व कुठे भिडणार   - Marathi News | IND vs SL Series Full Schedule; know all details of Test, T20I Squad, Schedule, Venues And Date-timing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजनंतर आता टीम इंडिया श्रीलंकेला धडा शिकवणार, जाणून घ्या कधी, केव्हा व कुठे भिडणार

IND vs SL Series Full Schedule - रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाची गाडी सुसाट वेगाने पळताना दिसतेय.. न्यूझीलंड पाठोपाठ भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध निर्भेळ यश मिळवले. ...

Pollard, IND vs WI 3rd T20 : "आमची हीच मोठी चूक झाली"; कर्णधार पोलार्ड लाजिरवाण्या पराभवानंतर झाला हवालदिल - Marathi News | Pollard Honestly Confess his Mistake tells reason behind west indies shameful series loss to mumbai indians rohit sharma led team-india Ind vs wi 3rd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आमची हीच मोठी चूक झाली"; पोलार्ड लाजिरवाण्या पराभवानंतर झाला हवालदिल

भारताने तिसरी टी२० जिंकत वेस्ट इंडिजला दिला 'व्हाईटवॉश'; पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाने वन डे पाठोपाठ टी२० मालिकाही गमावली. ...

IND vs WI: सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video पाहून तुम्हीही म्हणाल...लय भारी! - Marathi News | uryakumar yadav namaste celebration video rahul dravid india vs west indies 3rd t20i | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवचं हटके सेलिब्रेशन, राहुल द्रविडला हात जोडून केला प्रणाम; Video व्हायरल!

IND vs WI: ३१ चेंडू, ६५ धावा. १ चौकार, तब्बल ७ षटकार अन् स्ट्राइक रेट २०९ हून अधिक! हा आकडा आहे सूर्यकुमार यादवनं काल कोलकाताच्या इडन गार्डनवर केलेल्या तुफानी खेळीचा. ...

Incredible catch : रोहित शर्माची डाईव्ह, सुपरमॅन इशान किशन अन् शार्दूल ठाकूरची विरुद्ध दिशेनं धाव; पाहा तीन अफलातून कॅचचा Video  - Marathi News | Incredible catch by Rohit Sharma, Ishan Kishan holds his nerve to take a swirler and Shardul Thakur's superb running catch, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची डाईव्ह, सुपरमॅन इशान किशन अन् शार्दूल ठाकूरची विरुद्ध दिशेनं धाव; पाहा तीन अफलातून कॅच

India vs West Indies, 3rd T20I : रोहित, इशान किशन आणि शार्दूल ठाकूर यांनी घेतलेले हे झेल, तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात चाहत्यांच्या पसंतीत उतरले..  ...

IND vs WI, 3rd T20I : युवा खेळाडूंचा कर्णधार!; रोहित शर्माने ट्रॉफी उंचावण्याचा मान दिला पदार्पणवीर आवेश खानला, जिंकली मनं! Video - Marathi News | IND vs WI, 3rd T20I :  Rohit Sharma handed the trophy to Avesh Khan like he did to Ravi Bishnoi during the ODI series, tradition continuing in Indian team, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा खेळाडूंचा कर्णधार!; रोहित शर्माने ट्रॉफी उंचावण्याचा मान दिला पदार्पणवीर आवेश खानला, जिंकली मनं

घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. त्याने १४ विजय मिळवताना विराट कोहलीचा १३ विजयांचा विक्रम मोडला. ...

IND vs WI, 3rd T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आमची नजर आहे; रोहित शर्माने सांगितला संघातील 'पॉझिटिव्ह' बदल... - Marathi News | IND vs WI, 3rd T20I : Rohit Sharma said, "we're keeping one eye on the T20 World Cup. The biggest takeaway from this series has been the runs from middle order batters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर आमची नजर आहे; रोहित शर्माने सांगितला संघातील 'पॉझिटिव्ह' बदल...

India vs West Indies, 3rd T20I Live Updates :  भारताच्या ५ बाद १८४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला ९ बाद १६७ धावा करता आल्या आणि भारताने १७ धावांनी हा सामना जिंकला. ...